Shree Mahalaxmi Diatone Institute & Superspeciality Hospital Kolhapur

  • Home
  • India
  • Kolhapur
  • Shree Mahalaxmi Diatone Institute & Superspeciality Hospital Kolhapur

Shree Mahalaxmi Diatone Institute & Superspeciality Hospital  Kolhapur Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shree Mahalaxmi Diatone Institute & Superspeciality Hospital Kolhapur, Hospital, 511/K, Mandodi Chouk, Behind LIC Office/Near Ingle Saree House, Station Road, Kolhapur.

॥ सर्वे सन्तु निरामयाः ॥

उत्तम उपचारांची साथ
जीवनी येईल गोडवा खास !!

निस्वार्थ सेवा | अनुभवी तज्ज्ञ | अत्याधुनिक सुविधा
Selfless Service | Compassionate Care

Healthy Gut = Better Diabetes Control. पचन चांगलं तर आरोग्य उत्तम !!         (healthy gut health, diabetes management, g...
30/05/2026

Healthy Gut = Better Diabetes Control. पचन चांगलं तर आरोग्य उत्तम !!



(healthy gut health, diabetes management, gut health and diabetes, blood sugar control)

शरीराचा इशारा समजून घ्या, थायरॉईडच्या लक्षणांचे निरीक्षण करा. वेळीच तपासणी करून, थायरॉईडवर नियंत्रण आणा. अधिक माहितीसाठी...
25/05/2026

शरीराचा इशारा समजून घ्या, थायरॉईडच्या लक्षणांचे निरीक्षण करा. वेळीच तपासणी करून, थायरॉईडवर नियंत्रण आणा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.



Thyroid Treatment, Thyroid Symptoms, Thyroid Awareness, Hormonal Imbalance, Thyroid Checkup, Women Health Care, Thyroid Control,

18/05/2026

न्युरोपॅथीमुळे होणारी मज्जातंतूंची इजा पूर्णपणे बरी करणे कठीण असते, परंतु साखर नियंत्रित ठेवून ती पुढील टप्प्यावर जाण्यापासून नक्कीच रोखता येते. वेळोवेळी व्हिटॅमिन B12 ची पातळी तपासणेही यात फायदेशीर ठरते.



diabetic neuropathy treatment, nerve damage awareness, vitamin B12 deficiency, diabetes nerve pain, blood sugar control, neuropathy symptoms, diabetic foot care, nerve health management, diabetes

उच्च रक्तदाबाची लक्षणे दिसून येत नाही, म्हणूनच नियमित तपासणी, हीच खबरदारी.         high blood pressure symptoms, hyperte...
17/05/2026

उच्च रक्तदाबाची लक्षणे दिसून येत नाही, म्हणूनच नियमित तपासणी, हीच खबरदारी.



high blood pressure symptoms, hypertension awareness, regular BP checkup, heart health care, blood pressure monitoring, hypertension

13/05/2026

मधुमेहाकडे दुर्लक्ष नको! जर तुमच्या तळपायांना मुंग्या येत असतील किंवा पाय बधीर होत असतील, तर हे 'डायबेटिक न्युरोपॅथी'चे लक्षण असू शकते. वेळेवर तपासणी करा आणि मज्जातंतूंचे आरोग्य जपा.



(diabetes, diabeticneuropathy, nervehealth, footcare, bloodsugar, healthawareness, preventivecare, numbness, tinglingfeet, medicalcare)

मधुमेह हा केवळ आजार नाही, तर ती एक जीवनशैली आहे. महालक्ष्मी डायटोन इन्स्टिट्यूटमध्ये आम्ही तुम्हाला देतो जागतिक दर्जाचे ...
13/05/2026

मधुमेह हा केवळ आजार नाही, तर ती एक जीवनशैली आहे. महालक्ष्मी डायटोन इन्स्टिट्यूटमध्ये आम्ही तुम्हाला देतो जागतिक दर्जाचे उपचार आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन. 'इन्सुलिन' पासून 'इम्युनिटी' पर्यंत सर्व काही एकाच छताखाली. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.



diabetes treatment, insulin management, immunity care, diabetic lifestyle, sugar control clinic, healthy living, diabetes specialist, nutrition guidance, diabetic wellness, advanced diabetes care

सर्व परिचारिकांना आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा !!         (International Nurses Day, Nurses Day ...
12/05/2026

सर्व परिचारिकांना आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा !!



(International Nurses Day, Nurses Day Wishes, Healthcare Support, Nursing Staff, Medical Heroes, Hospital Team, Caring Hands, Mahalaxmi Diatone)

11/05/2026

तुमची दृष्टी साखरेत विरघळू देऊ नका !!
मधुमेह आहे? मग डोळ्यांची तपासणी टाळू नका. कारण दृष्टी हीच खरी संपत्ती आहे. अत्याधुनिक लेझर तपासणीसाठी आजच संपर्क साधा.



diabetic eye care, laser eye checkup, diabetes and vision, retina screening, eye health awareness, diabetic retinopathy, advanced eye treatment, sugar control, healthy eyesight, diabetes complications

आई: प्रेमाची व्याख्या आणि समर्पणाची पराकाष्ठा. मातृदिनाच्या शुभेच्छा !!           (mother’s love, Mother’s Day wishes, u...
10/05/2026

आई: प्रेमाची व्याख्या आणि समर्पणाची पराकाष्ठा. मातृदिनाच्या शुभेच्छा !!



(mother’s love, Mother’s Day wishes, unconditional care, endless sacrifice, strength of a mother, Mahalaxmi Diatone)

रक्तातील अतिरिक्त साखरेमुळे नसांना होणारा रक्तपुरवठा विस्कळीत होतो, ज्यामुळे नसा कमकुवत होतात. अशावेळी सहज जखमा होण्याचा...
09/05/2026

रक्तातील अतिरिक्त साखरेमुळे नसांना होणारा रक्तपुरवठा विस्कळीत होतो, ज्यामुळे नसा कमकुवत होतात. अशावेळी सहज जखमा होण्याचा धोका असतो. म्हणूनच महालक्ष्मी डायटोन इन्स्टिट्यूटला भेट द्या. डायबेटिक न्युरोपॅथीवर परिपूर्ण उपचार मिळवा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.



diabetic neuropathy, diabetes treatment, nerve damage care, sugar management, diabetic foot care, healthy blood sugar, neuropathy symptoms, diabetes awareness, nutrition and diabetes, diabetic health care

Address

511/K, Mandodi Chouk, Behind LIC Office/Near Ingle Saree House, Station Road
Kolhapur
416001

Opening Hours

Monday 11am - 7pm
Tuesday 10:45am - 7pm
Wednesday 11am - 7pm
Thursday 11am - 7pm
Friday 11am - 7pm
Saturday 11am - 7pm
Sunday 11am - 7pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Mahalaxmi Diatone Institute & Superspeciality Hospital Kolhapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category