Vaidya Bhoir's Kalpataru Ayurved

Vaidya Bhoir's Kalpataru Ayurved Kalpataru Ayurved is an Ayurved clinic and Panchakarma center run by Dr.Kaustubh Bhoir (M.D.Ayu) and Dr.Mrs Uma Bhoir (B.A.M.S.)

15/07/2026

"सुवर्ण प्राशन शिबीर"

वैद्य भोईर यांचे
कल्पतरू आयुर्वेद चिकित्सालय

15 जुलै 2026 बुधवार

सकाळी 11 - 2 ; संध्या 6 - 9

वय- 1 दिवसाच्या बाळा पासून 16 वर्षांच्या मुलां पर्यंत

शारीरिक व बौध्दिक वाढीसाठी अत्यंत उपयुक्त आयुर्वेदिक रसायन असलेल्या सुवर्ण प्राशनाचे फायदे-
1. रोगप्रतिकारक शक्ती वाढते
2. बुध्दी तल्लख बनण्यास मदत होते
3. पाचन तंत्र सुधारते
4. त्वचा सतेज होते

अधिक माहिती साठी संपर्क
9922134139

05/07/2026

Glimpses of Dr's Day Celebration!
आमच्यासाठी खास असणारा दिवस,आम्ही साजरा केला आमच्या टीम सोबत,आप्तेष्ट, मित्रमंडळी, पेशंट्स आणि आदरणीय रेणुका ताई कोल्हेंसोबत.
सालाबाद प्रमाणे याही वर्षी रक्तदान करून आम्ही डॉक्टर्स डे साजरा केला.
याला उत्स्फूर्त साथ मिळाली कोपरगावकरांची. सर्व रक्तदात्यांचे मनःपूर्वक आभार व अभिनंदन!

संजीवनी ब्लड बँक च्या सौ.नीता पाटील मॅडम आणि संपूर्ण टीमचे आभार. सौ.संधान ताई व नगरसेविका सौ.सोनल अजमेरे ताई ...आपल्या उपस्थितीबद्दल धन्यवाद.

तसेच वेळात वेळ काढून आमच्या या उपक्रमाला सदिच्छा भेट दिल्याबद्दल आणि आमचा उत्साह द्विगुणीत केल्याबद्दल सौ रेणुका ताई विवेक भैय्या कोल्हे यांचे देखील मनापासून आभार🙏Renuka Vivekbhaiya Kolhe

❣️

05/01/2026

"सुवर्ण प्राशन शिबीर"

वैद्य भोईर यांचे
कल्पतरू आयुर्वेद चिकित्सालय

5 जानेवारी 2026
सोमवार
स.11 - 2 ; संध्या 6 - 8:30

वय- 1 दिवसाच्या बाळा पासून 16 वर्षांच्या मुलां पर्यंत

शारीरिक व बौध्दिक वाढीसाठी अत्यंत उपयुक्त आयुर्वेदिक रसायन असलेल्या सुवर्ण प्राशनाचे फायदे-
1. रोगप्रतिकारक शक्ती वाढते
2. बुध्दी तल्लख बनण्यास मदत होते
3. पाचन तंत्र सुधारते
4. त्वचा सतेज होते
अधिक माहिती साठी संपर्क
9922134139

मार्गशीर्ष महिन्यात गीता जयंतीच्या निमित्ताने आमच्याकडे सुवर्णप्राशन घेण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक बालकाला श्रीमद्भगवद्गीता रुपी अनमोल भेट देण्यात आली. सर्व पालकांनी या उपक्रमाचे स्वागत केले आणि दररोज मुलांना गीतेतील श्लोक व त्याचा अर्थ समजून सांगण्याचे प्रॉमिस केले.

29/12/2025

Dr.Uma Bhoir
Ayurved Psychotherapist

“New year. New mindset. New habits.
Same me, just better. ✨
2026, let’s grow.”
Hello New Year ✨”
🧘‍♂️
“Less stress. More peace.
More focus. Less noise.
New year balanced life.

वैद्य भोईर यांचेकल्पतरू आयुर्वेद चिकित्सालय "सुवर्ण प्राशन शिबीर"26 सप्टेंबर संध्या 6 ते 927 सप्टेंबर स.11 - 2 ; संध्या ...
26/09/2024

वैद्य भोईर यांचे
कल्पतरू आयुर्वेद चिकित्सालय

"सुवर्ण प्राशन शिबीर"

26 सप्टेंबर संध्या 6 ते 9
27 सप्टेंबर स.11 - 2 ; संध्या 6 - 9

वय- 1 दिवसाच्या बाळा पासून 16 वर्षांच्या मुलां पर्यंत

शारीरिक व बौध्दिक वाढीसाठी अत्यंत उपयुक्त आयुर्वेदिक रसायन असलेल्या सुवर्ण प्राशनाचे फायदे-
1. रोगप्रतिकारक शक्ती वाढते
2. बुध्दी तल्लख बनण्यास मदत होते
3. पाचन तंत्र सुधारते
4. त्वचा सतेज होते
अधिक माहिती साठी संपर्क
9922134139

Address

Opposite BSNL &LIC Office, Near Talathi Office
Kopargaon
423601

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vaidya Bhoir's Kalpataru Ayurved posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Vaidya Bhoir's Kalpataru Ayurved:

Shortcuts

Share

Category