Shree Vishwadatta Ayurved,Panchkarma and Wellness Centre

  • Home
  • India
  • Kudal
  • Shree Vishwadatta Ayurved,Panchkarma and Wellness Centre

Shree Vishwadatta Ayurved,Panchkarma and Wellness  Centre Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shree Vishwadatta Ayurved,Panchkarma and Wellness Centre, Medical and health, Vishwadatta ayurved and wellness centre, Siddhivinayak apartment, Jijamata chowk, Kudal.

We provide effective Ayurvedic treatment for:
Arthritis
Gout
Spondylosis (Cervical & Lumbar)
Joint Pain
Frozen Shoulder
Diabetes
Skin Diseases
Gastrointestinal problem

06/08/2026

https://youtu.be/KsubTjE0Dnc बरेच वेळा आपल्याकडे लहान मुलं असतात आणि त्यांच्याकडे सतत त्यांना सर्दी खोकल्याचा आजार होत असतो पण हा जर का होतो याचं कारण आपल्याला माहित असणं आवश्यक आहे आणि त्याच्यापैकी एक महत्त्वाचं कारण मी इथे सांगत आहे एक वर्षांपर्यंतची मुलं आहेत ना त्यांच्यासाठी किंवा त्याच्या नंतरच्या मुलांसाठी पण हे कारण अतिशय महत्त्वाच आहे तर आपण या लिंक वर क्लिक करून हा पूर्ण व्हिडिओ नक्की पहा धन्यवाद

31/07/2026

https://youtu.be/ZUoR1OOIKaU?si=50iaZehogtpCIoPz
बरेचदा आपल्याला असं वाटतं की आपण आपले डॉक्टर होऊ शकतो आणि त्या दिशेनेच आपण प्रयत्न करत असतो आपण गुगल सारख्या सर्च इंजिन वर वेग वेगळ्या गोष्टी शोधायला लागतो.आपल्या आजाराचे निदान आपल्याला होते का ते बघतो आणि त्यानुसार औषध घ्यायला पण सुरुवात करतो. तर याविषयीचा हा व्हिडिओ आपण मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी वरील लिंक वर क्लिक करून करा आणि हा व्हिडिओ नक्की पहा धन्यवाद

https://youtu.be/iXtBpuWen5g
09/07/2026

https://youtu.be/iXtBpuWen5g

आला आला पावसाळा आपली तब्येत सांभाळा पण ही तब्येत सांभाळण्यासाठी नक्...

30/06/2026

https://youtube.com/channel/UCZAuNB5--fgSTLDiaxTLcYw?si=GhyeU0vKiePVEJIK
For latest health updates SUBSCRIBE to my channel NOW
-+--------------------- एखादी गोष्ट मनासारखी घडली नाही की आपण एखाद्या टोकाचे पाऊल उचलतो जीवाचं बरे वाईट सुद्धा करून घेतो आणि अशा प्रकारच्या घटना अलीकडे वाढत चाललेले आहेत हा एक नवीन सोशल प्रॉब्लेम बनत चाललेला आहे आणि कदाचित पुढच्या दिवसात पुढच्या काही वर्षात हा झपाटणे पाडण्याची शक्यता आहे तर त्याचं कारण काय असू शकेल आणि त्याच्यासाठी उपाय योजना काय केली जाऊ शकते यासंबंधी माहितीपूर्ण एक व्हिडिओ सादर करत आहे धन्यवाद.

ब्लड प्रेशर वाढण्याचे असे कारण https://youtube.com/shorts/lvJZ9Fho3JI?feature=shareज्याच्याकडे आपण नेहमीच दुर्लक्ष करतो ...
27/05/2026

ब्लड प्रेशर वाढण्याचे असे कारण https://youtube.com/shorts/lvJZ9Fho3JI?feature=share
ज्याच्याकडे आपण नेहमीच दुर्लक्ष करतो ते कोणते?

For consultation contact shree vishwdatta ayurved kudal9405161861

03/12/2025
https://youtu.be/5HzKaB0Y2XA?si=XYhvUYJZ1JKwILrW आपण सकाळी उठलो की आपल्या सगळ्या जिव्हाळ्याचा विषय असतो तो म्हणजे नाश्ता...
23/11/2025

https://youtu.be/5HzKaB0Y2XA?si=XYhvUYJZ1JKwILrW
आपण सकाळी उठलो की आपल्या सगळ्या जिव्हाळ्याचा विषय असतो तो म्हणजे नाश्ता.
पण बरेच वेळा आपल्याला आवडीचा म्हणून वाटेल ते पदार्थ आपण खात सुटतो. त्याच्यामध्ये बेकरीचे पदार्थ त्याचप्रमाणे पोहे असतात शिरा, उपीट, इडली, डोसा,उत्तप्पा अशा सारखे पदार्थ पण असतात पण नाश्ता करण्याची सकाळची नक्की योग्य वेळ काय आपल्याला माहिती आहे का?? किती प्रमाणात तो घेतला पाहिजे किंवा खाल्ला पाहिजे हे आपल्याला जाणून घ्यायचे आहे का??
त्याचप्रमाणे जर अवेळी तो घेतला किंवा प्रमाणाबाहेर जर खात राहिला तर त्याचे किती वाईट परिणाम आपल्या शरीरावर होतात हे आपल्याला माहिती करून घ्यायचे
असेल तर खालील लिंक वर क्लिक करा आणि आमचा व्हिडिओ नक्की पहा.आवडला तर सगळ्यांची शेअर करा आणि आमचा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद

For online and in clinic consultation please contactshree vishwadatt ayurved and panchkarm Kudal9405161861Every morning afte...

🌹पुढील सुवर्णप्राशन  11/11/25 मंगळवार रोजी🌹🌈अधिक माहितीसाठी खालील पोस्ट नक्की वाचा.🙍आपल्या बाळाचे भवितव्यआपल्या हाती.,,🎈
06/11/2025

🌹पुढील सुवर्णप्राशन 11/11/25 मंगळवार रोजी🌹

🌈अधिक माहितीसाठी खालील पोस्ट नक्की वाचा.

🙍आपल्या बाळाचे भवितव्य
आपल्या हाती.,,🎈

◆ सुवर्णप्राशन ◆

@ सुवर्णप्राशन म्हणजे काय ??

सुवर्णप्राशन हा 16 संस्कारांपैकी एक लहान मुलांसाठी करावयाचा वैदिक संस्कार होय. यात पुर्वी शुद्ध सोन्याचं कड उगाळून तुप व मधासह लहान मुलांना चाटवल जात असे. सध्या सुवर्ण भस्म,ब्राह्मी,शंखपुष्पी,वेखंड या व अनेक औषधी वनस्पती एकत्र करून तुप व मधासह मुलांना दिले जाते.

@ या संस्काराचा उद्देश काय ??
मुलांचा शारीरिक,मानसिक आणि बौद्धिक विकास व त्यांची रोगप्रतिकारक्षमता वाढवणे हा होय.

@ अजून काही इतर फायदे मुलांना मिळतात का ??

गेल्या १० वर्षांच्या अनुभवातून असे सांगता येईल की खालील गोष्टी मुलांमध्ये सुवर्णप्राशन घेतल्यावर दिसून आल्या.
★पंचज्ञानेंद्रियांची कार्यशक्ती वाढते
★पचनशक्ती वाढते
★भूक लागते
★त्वचा सुंदर होते
★आरोग्य उत्तम रहाते
★सर्दी,खोकला यासारखे वारंवार होणारे आजार सुवर्णप्राशन घेतलेल्या मुलांमध्ये कमीत कमी आढळतात.

@ औषध घेण्याचे वय किती ??

जन्मल्यापासून बारा वर्षे वयापर्यंत हे औषध घेतले जाऊ शकते.

@ हे औषध कधी सुरू करता येईल??

प्रत्येक महिन्याच्या पुष्य नक्षत्रावर हे औषध सुरू करता येईल.

@ किती काळ हे औषध सुरू ठेवावे ??

सुरू केल्यापासून कमीत कमी सलग सहा महिने हे औषध घ्यावे.
आमच्याकडे सलग एक वर्ष घेणाऱ्या मुलांमध्ये वर उल्लेख केलेले फायदे पण दिसून आले आहेत.

©आयुर्वेदीय वैद्याच्या देखरेखीखालीच वरील औषध घेणे ही नम्र विनंती.©

पुढील सुवर्णप्राशन दिनांक 15 ऑगस्ट रोजी........

वैद्य दत्तप्रसाद प्रभु
कुडाळ
8411849757
9405161861

Address

Vishwadatta Ayurved And Wellness Centre, Siddhivinayak Apartment, Jijamata Chowk
Kudal
416520

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Vishwadatta Ayurved,Panchkarma and Wellness Centre posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share