31/03/2023
शिवप्रेमी रमेश भीमराव सोळुंके येळनुर ते रायगड सायकलवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी निघाले असता छत्रपती शिवाजी महाराज चौक निलंगा येथे संभाजी सेनेच्या वतीने रमेश सोळुंके यांचा सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित डॉ अरविंद भातंबरे साहेब मराठा सेवा संघाचे डॉ उद्धव जाधव साहेब तसेच संभाजी सेनेचे जिल्हाध्यक्ष बबन राजे संभाजी सेना तालुकाप्रमुख राजूभाऊ साळुंखे तसेच भाजपचे प्रकाश पटणे पोलीस अधिकारी थोटे साहेब मनोज मोरे हनुमंत माळेगावकर अभिषेक साळुंखे रितेश साळुंखे अभिषेक सोळुंके व इतर सर्व पदाधिकारी व शिवप्रेमी उपस्थित होते त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला रमेश सोळंके यांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या 🚩🚩🚩🚩🚩