22/05/2026
अपघात झाला किंवा खांदा (Shoulder) डिसलोकेट झाला तर सर्वात मोठा प्रश्न असतो — “सर्जरी कधी करायची?”
प्रत्येक डिसलोकेशनला सर्जरी लागतेच असं नाही… पण वारंवार खांदा निखळणे, तीव्र वेदना किंवा हाताची हालचाल कमी होणे ही गंभीर लक्षणं असू शकतात.
योग्य वेळी योग्य उपचार घेतले तर भविष्यातील मोठी समस्या टाळता येऊ शकते
तुम्हालाही असा अनुभव आला आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा