29/07/2026
कंबरेच्या एका बाजूला अचानक असह्य वेदना होताहेत का? 😣
ही किडनी स्टोनची सुरुवात असू शकते!
*लक्षणे ओळखा:*
- कंबरेच्या एका बाजूला तीव्र वेदना
- लघवीत जळजळ किंवा रक्त येणे
- मळमळ / उलट्या होणे
- वारंवार लघवी लागणे
वेळीच निदान आणि योग्य उपचारासाठी तज्ञांचा सल्ला घ्या.
दुर्लक्ष करू नका, कारण वेदना वाढू शकते.
Dr. Vidyasagar Baheti
MBBS | MCh | Urology, Kidney Stone & Prostate Specialist
📍 Baheti Hospital, Near Nana-Nani Park, Latur - 413512
📞 9975076834