Thyroid nd obesity care clinic

Thyroid nd obesity care clinic Thyroid nd obesity care clinic

16/07/2026

तुमचाही असा गैरसमज आहे का? थायरॉईडची गोळी एकदा सुरू झाली की ती आयुष्यभर घ्यावीच लागते? खरं तर, हे प्रत्येक रुग्णाच्या थायरॉईडच्या आजाराच्या कारणावर अवलंबून असते."

सर्वांनाच थायरॉईडची गोळी आयुष्यभर घ्यावी लागते असे नाही. हे थायरॉईडच्या कारणांवर अवलंबून असते!
Hashimoto's thyroiditis ( सर्वात सामान्य कारण) असल्यास अनेकांना दिर्घकाळ किंवा आयुष्यभर औषध घ्यावे लागते.
जर थायरॉईड तात्पूरते, कमी झाले असेल .(उदा; प्रसूतीनंतर, काही व्हायरल इन्फेक्शनंतर किंवा काही औषधांमुळे ) तर काही महिन्यानंतर ते पुन्हा सामान्य होऊ शकते आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध बंद करता येते.
काही लोकांमध्ये वजनातील बदल इतर आजार किंवा उपचारांमुळे डोस जास्त करावा लागतो.

*महत्वाचे 😗

थायरॉईडची गोळी स्वतः हून कधीही बंद करू नका.

साधारण 6-8 आठवड्यांनी TSH (आणि गरजेनुसार Free Tu) तपासून डॉक्टर डोस बदलतात.

गोळी सकाळी रिकाम्या पोटी, पाण्यासोबत घ्यावी आणि नंतर 30-60 मिनिटांनी नाष्टा करावा.

कॅल्शियम किंवा आयर्नची औषधे असल्यास ती थायरॉईडच्या गोळी पासून किमान 4 तासांच्या अंतराने घ्यावीत.

काही लोकांमध्ये थायरॉईडची गोळी कमी किंवा बंद करता येते, पण हे फक्त डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि रक्त तपासण्यानंतरच करावे .

स्वतःहून गोळी बंद केल्यास
TSH पुन्हा वाढू शकतो आणि लक्षणे परत येऊ शकतात .

गोळी बंद करण्याची शक्यता वाढवण्यासाठी किंवा थायरॉईडचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी काळजी घ्या या गोष्टींची काळजी घ्या.

संतुलित आहार घ्या आणि प्रत्येक जेवणात पुरेसे प्रोटीन ठेवा. आयोडीनयुक्त मीठ वापरा, पण आयोडीनचे जास्त प्रमाण टाळा .

आयर्न, हिटॅमिन D, व्हिटॅमिन B12 आणि झिंकची कमरता असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने ती भरून काढा.

नियमित व्यायाम करा आणि वजन नियंत्रणात ठेवा.

दररोज 7-8 गस झोप घ्या आणि आणि ताण तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा.

TSH आणि free -Tu वेळोवेळी तपासा आणि त्यानुसारच डॉक्टर डोस कभी-जास्त करतात.

25/06/2026
02/06/2026
World thyroid day
25/05/2026

World thyroid day

15/05/2026

Thyroid nd obesity care clinic Latur patient feedback

जागतिक महिला दिन निमित्ताने थायराॅइड आणि ओबेसिटी किल्नीक येथे अल्प दरात रक्त चाच्णीशिबिराचा लाभ घ्यावा
04/03/2026

जागतिक महिला दिन निमित्ताने थायराॅइड आणि ओबेसिटी किल्नीक येथे अल्प दरात रक्त चाच्णीशिबिराचा लाभ घ्यावा

Address

Behinde Deshikendra Highschool Front Of Mauli Boys Hostel Latue
Latur
413513

Alerts

Be the first to know and let us send you an email when Thyroid nd obesity care clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share