02/08/2026
🙏 नन्हा दिल - मुलांचे हृदयरोग क्लिनिक 🙏
सादर प्रणाम!
'नन्हा दिल' क्लिनिक आता अधिक सुसज्ज व अत्याधुनिक नवीन वास्तूत स्थलांतरित झाले आहे. 🏥✨
📍 नवीन पत्ता:
येळीकर कॉम्प्लेक्स, मेडप्लस (MedPlus) फार्मसीच्या वर,
ICICI बँकेजवळ, औसा रोड, लातूर.
🗺️ गूगल मॅप लोकेशन (Google Map Link):
https://maps.app.goo.gl/82QGQFXtmjzWPqGt8?g_st=ac
📞 अपॉइंटमेंट व अधिक माहितीसाठी:
+९१ ८९९-६१-५१-८०
— डॉ. नितीन अविनाश येळीकर
(बाल हृदयरोग तज्ञ / Pediatric Cardiologist)