03/06/2026
सुट्ट्यांचा आनंद घ्या, पण साखरेची काळजीही घ्या!
प्रवास, आंबे, थंड पेये आणि बदललेली दिनचर्या यामुळे Blood Sugar वर परिणाम होऊ शकतो.
✔️ भरपूर पाणी प्या
✔️ औषधे व Glucometer सोबत ठेवा
✔️ चालण्याची सवय कायम ठेवा
✔️ Sugar नियमित तपासा
निरोगी राहा, आनंदी राहा!