03/02/2026
🌸🌸 ॥ श्री गणेशाय नमः ॥ 🌸🌸
आपण सर्वांनी आजवर आमच्यावर दाखवलेल्या विश्वास ,दिलेल्या अमूल्य पाठिंबा व आशीर्वादाबद्दल आप्तेष्ट, मित्रपरिवार व सर्व रुग्णांचे
मनःपूर्वक आभार 🙏
आपल्या प्रेम, विश्वास व प्रोत्साहनामुळेच
आरोग्यसेवेच्या या सेवाभावी कार्याची
एक नवी पायरी गाठता येत आहे.