13/09/2026
सोशल मीडियावर दिसणारं प्रत्येक Skin & Hair Product तुमच्यासाठी योग्य असेलच असं नाही!
प्रत्येकाची Skin Type, Hair Condition आणि त्यामागची कारणं वेगळी असतात. त्यामुळे फक्त जाहिरात किंवा दुसऱ्याला मिळालेला result पाहून कोणतंही product वापरण्याआधी योग्य माहिती आणि तज्ज्ञांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे.
Right Product. Right Treatment. Better Care.
Ganga Aesthetics Malegaon
📞 +91 988 987 9866
📍 60 फूट रोड, मालेगाव – 423203