14/04/2026
आपल्या परिसरात परवडणाऱ्या स्किन केअरकडे आणखी एक पाऊल ✨
मंजुषा स्किन क्लिनिक मध्ये आमचा उद्देश आहे
अत्याधुनिक त्वचारोग उपचार परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देणे.
जे उपचार पूर्वी महाग समजले जात होते,
ते आता प्रत्येकासाठी सहज उपलब्ध व्हावेत, असा आमचा विश्वास आहे.
निरोगी आणि तेजस्वी त्वचा ही चैनीची गोष्ट नसून,
ती आजच्या काळाची गरज आहे.
विशेषतः आपल्या तरुण पिढीने,
त्वचेच्या समस्यांमुळे कधीही न्यूनगंड किंवा आत्मविश्वासाचा अभाव जाणवू नये.
💫 स्किन केअर प्रत्येकासाठी असावी.
✨ LHR चे उपयोग ( Medical Uses)
🔹 Hirsutism (महिलांमध्ये जास्त केस येणे)
हार्मोनल समस्यांमुळे येणारे जास्त केस कमी करण्यासाठी उपयुक्त
🔹 PCOS / PCOD मध्ये
चेहऱ्यावर, हनुवटीवर, छातीवर येणारे अनावश्यक केस कमी करण्यासाठी
🔹 Folliculitis (केसांच्या मुळांमध्ये इन्फेक्शन)
वारंवार होणारे पिंपल्स/इन्फेक्शन कमी करण्यास मदत
🔹 Pseudofolliculitis Barbae (Ingrown hair समस्या)
त्वचेत वाढणारे केस, रॅशेस आणि दाह कमी करण्यासाठी
🔹 Pilonidal Sinus
विशेषतः वारंवार होणाऱ्या केसांमुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी सहाय्यक
🔹 Hyperpigmentation due to hair removal
वारंवार वॅक्सिंग/शेविंगमुळे आलेला काळेपणा कमी करण्यास मदत