Shree Vishwniwas Ayurvedic Chikitsalaya and Panchkarm Center

Shree Vishwniwas Ayurvedic Chikitsalaya and Panchkarm Center Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shree Vishwniwas Ayurvedic Chikitsalaya and Panchkarm Center, Alternative & holistic health service, Mangalvedha.

07/09/2026
हृदयाच्या आरोग्यासाठी आयुर्वेदिक उपचारपद्धती - हृदयबस्तीहृदय रोग, हार्ट अटॅक, बायपास, छातीत डाव्या बाजूला दुखणे, रक्त वा...
04/09/2026

हृदयाच्या आरोग्यासाठी आयुर्वेदिक उपचारपद्धती - हृदयबस्ती

हृदय रोग, हार्ट अटॅक, बायपास, छातीत डाव्या बाजूला दुखणे, रक्त वाहिन्यांमध्ये चोकअप, दम लागणे किंवा चक्कर येणे अशा तक्रारींसाठी योग्य आयुर्वेदिक मार्गदर्शन घ्या.

श्री विश्वनिवास आयुर्वेदिक चिकित्सालय व पंचकर्म केंद्र
डॉ. कैलास नरळे – B.A.M.S., आयुर्वेदाचार्य व पंचकर्म तज्ज्ञ (पुणे)

📞 9822944945 / 9595965710
📍 पत्ता: नवरंग चौक, शितल कलेक्शनच्या बाजूला, मंगळवेढा

टीप: कोणतीही हृदयविषयक तक्रार असल्यास स्वतः उपचार न करता तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

निरोगी आणि संतुलित जीवनशैलीसाठी आयुर्वेदाचा आधार घ्या.पंचकर्म ही आयुर्वेदातील एक पारंपरिक उपचारपद्धती असून, योग्य तज्ज्ञ...
01/09/2026

निरोगी आणि संतुलित जीवनशैलीसाठी आयुर्वेदाचा आधार घ्या.

पंचकर्म ही आयुर्वेदातील एक पारंपरिक उपचारपद्धती असून, योग्य तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली पंचकर्म उपचार घेतल्याने शरीराची काळजी घेण्यास मदत होऊ शकते.

मंगळवेढातील एकमेव सुसज्ज, आधुनिक पंचकर्म केंद्र

डॉ. कैलास नरळे
B.A.M.S
आयुर्वेदाचार्य व पंचकर्म तज्ञ (पुणे)

आजच आपली अपॉइंटमेंट बुक करा.

संपर्क:
9822944945 / 9595965710

पत्ता: नवरंग चौक, शितल कलेक्शनच्या बाजूला, मंगळवेढा

नातं प्रेमाचं, विश्वासाचं आणि काळजीचं.या रक्षाबंधनाच्या पवित्र पर्वानिमित्त आपल्या सर्वांना आणि आपल्या परिवाराला हार्दिक...
28/08/2026

नातं प्रेमाचं, विश्वासाचं आणि काळजीचं.
या रक्षाबंधनाच्या पवित्र पर्वानिमित्त आपल्या सर्वांना आणि आपल्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा!

श्री विश्वनिवास आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र

डॉ. कैलास नरळे
B.A.M.S आयुर्वेदाचार्य व पंचकर्म तज्ञ (पुणे)

संपर्क: 9822944945 / 9595965710

पत्ता: नवरंग चौक, शितल कलेक्शनच्या बाजूला, मंगळवेढा

जानु बस्ती | गुडघ्यांच्या तक्रारींसाठी आयुर्वेदिक उपचारपद्धतीगुडघ्याभोवती पिठाची पाळ तयार करून त्यात औषधीयुक्त कोमट तेल ...
17/08/2026

जानु बस्ती | गुडघ्यांच्या तक्रारींसाठी आयुर्वेदिक उपचारपद्धती

गुडघ्याभोवती पिठाची पाळ तयार करून त्यात औषधीयुक्त कोमट तेल सोडून विशिष्ट पद्धतीने उपचार करण्याला जानु बस्ती असे म्हणतात.

आयुर्वेदामध्ये गुडघ्याच्या विविध तक्रारींमध्ये जानु बस्तीचा उपचारपद्धतीचा भाग म्हणून विचार केला जातो.

गुडघ्याच्या तक्रारी:
• गुडघ्यात स्नायूंना इजा होणे
• गुडघ्याची झीज होणे
• गुडघ्यात आवाज येणे
• गुडघ्यात सूज असणे
• गुडघेदुखी
• Osteoarthritis

गुडघेदुखी किंवा गुडघ्याशी संबंधित तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. योग्य तपासणी आणि आयुर्वेद तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार उपचार घेणे महत्त्वाचे आहे.

श्री विश्वनिवास आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र

डॉ. कैलास नरळे
B.A.M.S. आयुर्वेदाचार्य व पंचकर्म तज्ञ (पुणे)

सल्ला व माहितीसाठी:
9822944945 / 9595965710

पत्ता: नवरंगा चौक, शितळ कलेक्शनच्या बाजूला, मंगळवेढा

(janu basti, janu basti treatment, janu basti ayurveda, janu basti therapy, janu basti for knee pain, ayurvedic knee treatment, ayurvedic treatment for knee pain, ayurvedic knee therapy, knee pain ayurveda, knee osteoarthritis ayurveda, osteoarthritis treatment ayurveda, knee joint pain treatment, knee joint care)

🍁 उपचारपूर्वी आणि उपचारानंतरचा फरक बघा!केवळ काही दिवसांत आयुर्वेदिक औषधोपचार व पंचकर्माच्या साहाय्याने चेहऱ्यावरील मुरुम...
08/07/2025

🍁 उपचारपूर्वी आणि उपचारानंतरचा फरक बघा!
केवळ काही दिवसांत आयुर्वेदिक औषधोपचार व पंचकर्माच्या साहाय्याने चेहऱ्यावरील मुरुम व डागांवर प्रभावी उपचार!

✅ नैसर्गिक, साइड इफेक्ट्सविना आयुर्वेदिक उपचार
✅ सौंदर्यवर्धक त्वचारक्षण आणि क्लिनिकल थेरपी
✅ त्वचा विकारांसाठी विशिष्ट उपचार

👨‍⚕️ डॉ. कैलास मारुती नरळे
(आयुर्वेदीय व पंचकर्म तज्ञ - पुणे)
📩 इतर अधिक माहिती साठी क्लिक करा : https://wa.link/reucr3
📲 किंवा कॉल/व्हॉट्सप करा: 98229 44945
📍 नवरंग चौक, शितल कलेक्शन शेजारी, मंगळवेढा, जि. सोलापूर

#मुरुमउपचार #त्वचाउपचार #श्रीविश्वनिवास #डॉकैलासनरळे #मंगळवेढा

Address

Mangalvedha
413305

Telephone

+919822944945

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Vishwniwas Ayurvedic Chikitsalaya and Panchkarm Center posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share