Anuved Surgical Hospital

Anuved Surgical Hospital We expertise in all kind of Laparoscopic Surgeries.

“दुर्बिणीद्वारे हर्निया, अपेंडिक्स, पित्ताशयातील खडे व मूळव्याधवरील आधुनिक शस्त्रक्रिया”✔️ हर्निया✔️ अपेंडिक्स✔️ पित्ताश...
13/09/2025

“दुर्बिणीद्वारे हर्निया, अपेंडिक्स, पित्ताशयातील खडे व मूळव्याधवरील आधुनिक शस्त्रक्रिया”

✔️ हर्निया
✔️ अपेंडिक्स
✔️ पित्ताशयातील खडे
✔️ मूळव्याध
✔️ गर्भाशयाची पिशवी काढणे
✔️ लघवीच्या जागेच्या शस्त्रक्रिया
✔️ स्तनामधील गाठ काढणे

✨ आधुनिक तंत्रज्ञान – कमी वेदना, जलद बरे होणे, लवकर डिस्चार्ज

📍 अनुवेद सर्जिकल हॉस्पिटल, छ. शिवाजी महाराज रोड, मिरज
📞 +91 8888395951 / +91 8010526038

www.anuvedsurgicalhospital.com















राष्ट्रीय क्रीडा दिवस
29/08/2025

राष्ट्रीय क्रीडा दिवस

✨🙏 गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏✨🌸 विघ्नहर्ता श्री गणेशाच्या आगमनानेआपल्या घराघरात आनंद, उत्साह आणि समृद्धी नांदो...
27/08/2025

✨🙏 गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏✨

🌸 विघ्नहर्ता श्री गणेशाच्या आगमनाने
आपल्या घराघरात आनंद, उत्साह आणि समृद्धी नांदो! 🌸

गणपती बाप्पा मोरया! मंगलमुर्ती मोरया! 🎉

#गणेशचतुर्थी #गणपतीबाप्पा

🩺 मूळव्याधीसाठी अत्याधुनिक लेझर उपचार जलद व सुरक्षितमूळव्याध (Piles) ची लक्षणे:🔸 बसताना/उभं राहताना त्रास🔸 गुदाशयातून रक...
26/08/2025

🩺 मूळव्याधीसाठी अत्याधुनिक लेझर उपचार जलद व सुरक्षित

मूळव्याध (Piles) ची लक्षणे:

🔸 बसताना/उभं राहताना त्रास
🔸 गुदाशयातून रक्तस्त्राव
🔸 खाज, जळजळ, सूज
🔸 शौचास जाताना तीव्र वेदना

उपचाराची वैशिष्ट्ये:

✅ वेदनारहित लेझर ट्रिटमेंट
✅ कमी त्रास, जलद बरे होणे
✅ 1–2 दिवसांत डिस्चार्ज
✅ अनुभवी तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा

📍 अनुवेद सर्जिकल हॉस्पिटल
छ. शिवाजी महाराज रोड, मिरज

📞 +91 8010 526 038 / +91 8888 395 951

👉 “आजच तपासणी करा आणि मूळव्याधमुक्त जीवन जगा!”

#मूळव्याधउपचार #निरोगीजीवन

Address

Shivaji Road
Miraj
416410

Alerts

Be the first to know and let us send you an email when Anuved Surgical Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Anuved Surgical Hospital:

Shortcuts

Share

Category