18/06/2026
🍔🌶️ बाहेरचं खाणं तुमचं आरोग्य बिघडवतंय का?
आजच्या धावपळीच्या जीवनात फास्ट फूड, तेलकट पदार्थ आणि अस्वच्छ अन्नामुळे अॅसिडिटी, गॅस, अपचन, पोटदुखी, जुलाब आणि इतर पचनसंस्थेच्या समस्या वाढताना दिसत आहेत.
⚠️ ही लक्षणे वारंवार जाणवत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. योग्य वेळी निदान आणि उपचार घेणे आवश्यक आहे.
✅ पोटदुखी
✅ अॅसिडिटी व छातीत जळजळ
✅ गॅस व अपचन
✅ मळमळ किंवा उलट्या
✅ वारंवार जुलाब किंवा बद्धकोष्ठता
🏥 Areen Multispeciality Hospital, Miraj येथे अनुभवी तज्ज्ञ डॉक्टरांकडून पचनसंस्थेशी संबंधित आजारांचे आधुनिक निदान व उपचार उपलब्ध आहेत.
📍 Vantmure Corner, Sangli–Miraj Road, Miraj
📞 8830688642
तुमच्या आरोग्याची काळजी घ्या... कारण निरोगी पोट म्हणजे निरोगी आयुष्य!