20/08/2026
मला Arthritis आहे, मग माझ्या मुलांनाही Arthritis होईल का? Arthritis मध्ये आनुवंशिक घटकांची भूमिका असू शकते, पण प्रत्येक मुलाला हा आजार होईलच असे नाही. योग्य माहिती आणि वेळेवर निदान महत्त्वाचे आहे.
तुमच्या मनातील प्रश्न कमेंटमध्ये विचारा आणि हा व्हिडिओ शेअर करा.
[ Arthritis, Arthritis in Marathi, Arthritis genetics, आनुवंशिक Arthritis, Rheumatoid Arthritis, सांधेदुखी, Arthritis symptoms, Arthritis treatment, Rheumatology, Joint health ]
#सांधेदुखी #आर्थरायटिस #आरोग्यमाहिती