04/08/2026
🌸 कै. सौ. सुलभाताई देवल यांच्या स्मरणार्थ 🌸
🦴 संधिवात रुग्णांसाठी विशेष मोफत तपासणी व मार्गदर्शन
📅 दर महिन्याच्या पहिल्या गुरुवारी
🏥 प्रत्यक्ष तपासणी मोफत
📱 Online Consultation देखील मोफत
या दिवशी संधिवात रुग्णांना —
✅ संधिवाताची तपासणी व निदान
✅ कोणत्या तपासण्या करणे आवश्यक आहे याचे मार्गदर्शन
✅ रिपोर्ट्स पाहून योग्य सूचना
✅ कोणती औषधे व किती दिवस घ्यावीत याबाबत मार्गदर्शन
✅ पुढील उपचार व आवश्यक काळजीबाबत सल्ला
💊 विशेष सुविधा
तपासणीनंतर सुचवलेली आवश्यक औषधे दुसऱ्या दिवसापासून सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात येतील.
🙏 कै. सौ. सुलभाताई देवल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ —
गरजू रुग्णांपर्यंत योग्य मार्गदर्शन पोहोचवण्याचा एक सेवाभावी उपक्रम.
यासाठी संपर्क -
डॉ संदीप देवल, BAMS,MD, PG-DIND, FPT, Hon. pH.D USA, (Medical Research)
संधिवात, त्वचा रोग, केस गळणे, कोड, इसब, autoimmune disorder, संयुक्त उपचार तद्न्य (आयुर्वेदिक आणि आधुनिक)
उत्कर्ष क्लिनिक, मोरे फोटो जवळ, भानू तालीम रोड, बी - पुरी, मिरज, जी. सांगली, महाराष्ट्र, इंडिया
070387 03246