03/06/2026
सांधेदुखी, सूज किंवा सकाळी सांधे आखडणे ही लक्षणे फक्त मोठ्यांमध्येच नाही तर मुलांमध्येही दिसू शकतात.
Juvenile Arthritis मुळे मुलांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होऊ शकतो. योग्य वेळी निदान आणि उपचार केल्यास मुलं निरोगी आणि सक्रिय जीवन जगू शकतात.
[Juvenile Arthritis, Childhood Arthritis, Arthritis In Children, Joint Pain In Kids, Juvenile Idiopathic Arthritis, Pediatric Arthritis, Joint Swelling In Children, Child Health, Arthritis Symptoms, Autoimmune Disease In Children, Rheumatology Awareness, Early Arthritis Signs, Kids Joint Pain, Parenting Health Tips, Pediatric Rheumatology, Dr Anagha Patil Shinde]
#संधिवात #मुलांचेस्वास्थ्य