Samarth Neuro and Superspeciality Hospital

Samarth Neuro and Superspeciality Hospital At Samarth Neuro & Superspeciality, We are the best-emerging hospital in western Maharashtra.

10/07/2026

"अपघातानंतर पप्पा कोमात गेले, समर्थ हॉस्पिटलने घडवला चमत्कार ."✨🙏

जेव्हा सर्व मार्ग कठीण वाटत होते, तेव्हा समर्थ हॉस्पिटलने पुन्हा एकदा नवीन आयुष्य मिळवून दिले! कोमात गेलेल्या वडिलांना डॉ. रवींद्र पाटील सर आणि त्यांच्या टीमने योग्य उपचारांच्या जोरावर पूर्णपणे बरे केले.
एका मुलीने व्यक्त केलेली ही भावुक कृतज्ञता आणि आमच्यावरील विश्वासाची कहाणी नक्की पहा.

08/07/2026

"मृत्यूच्या दारातून सुखरूप परत आणलं! "🧠⚡
डोक्याला गंभीर दुखापत (Head Injury) आणि अंतर्गत रक्तस्त्राव... अशा वेळेस प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असतो. श्री. सतीश भोसले यांच्यावर तातडीने उपचार करून त्यांना पूर्णपणे बरे करणाऱ्या समर्थ न्यूरो अँड सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलच्या टीमला सलाम!
योग्य वेळी घेतलेला योग्य निर्णय आयुष्य वाचवू शकतो.

About Us: Samarth Neuro and Super Speciality Hospital is a fast-growing, premier healthcare institution in Western Mahar...
06/07/2026

About Us:
Samarth Neuro and Super Speciality Hospital is a fast-growing, premier healthcare institution in Western Maharashtra, equipped with advanced neuro-diagnostic, critical care, and trauma management infrastructure. We are committed to providing cutting-edge neurological and stroke care to the region.

Key Responsibilities:
- Manage OPD, IPD, and Neurological Emergencies (including acute stroke/thrombolysis).
- Interpret neuro-diagnostic tests (EEG, NCV, EMG, Evoked Potentials).
- Collaborate closely with our neurosurgery, trauma, and intensive care teams.

What We Offer:
- Highly competitive, corporate-standard compensation package (Fixed Retainership + Incentive model).
- State-of-the-art infrastructure, including advanced radiology/MRI, dedicated Neuro-ICU, and specialized physiotherapy backup.
- Excellent work-life balance in a well-connected, rapidly developing city.

Real heroes don't wear capes—they wear scrubs. 🩺✨Happy National Doctor's Day from Samarth Neuro & Superspeciality Hospit...
01/07/2026

Real heroes don't wear capes—they wear scrubs. 🩺✨

Happy National Doctor's Day from Samarth Neuro & Superspeciality Hospital!

Today, we celebrate the incredible dedication and compassion of our medical teams who work tirelessly to bring hope and healing to society. 🙌🧠

26/06/2026

🏥 यशस्वी उपचारांमागे दडलंय काय? जाणून घ्या ३ महत्त्वाचे आधारस्तंभ! 🤔👇

एखाद्या हॉस्पिटलमध्ये रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी आणि यशस्वी उपचारांसाठी नक्की काय महत्त्वाचं असतं? डॉ. शिल्पा पाटील यांनी नेमका हाच कानमंत्र दिला आहे! 🩺

23/06/2026

🏥 हॉस्पिटलच्या यशामागील पडद्यामागचे 'खरे' कलाकार! 🤝

एका चांगल्या हॉस्पिटलच्या मागे असते एक उत्तम मॅनेजमेंट! जेव्हा हॉस्पिटलचे व्यवस्थापन अचूक असते, तेव्हाच रुग्णांना मिळते सर्वोत्तम सेवा आणि जलद रिकव्हरी. समर्थ न्यूरो ॲंड सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलच्या बालरोग तज्ज्ञ आणि मेडिकल ॲडमिनिस्ट्रेटर डॉ. शिल्पा रवींद्र पाटील यांनी या व्हिडिओमध्ये हॉस्पिटल प्रशासनाचे महत्त्व सोप्या भाषेत मांडले आहे.

तुमची प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की सांगा! 💬

"आरोग्य हीच आयुष्यातील खरी पुंजी आहे, रोज योग करा आणि निरोगी राहा. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा!"
21/06/2026

"आरोग्य हीच आयुष्यातील खरी पुंजी आहे, रोज योग करा आणि निरोगी राहा. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा!"

17/06/2026

यशस्वी ब्रेन सर्जरी आणि रुग्णाची नवी सुरुवात! |
समर्थ न्यूरो अँड सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, मिरज.

तुमच्या आरोग्याची काळजी, हेच आमचे ध्येय! 🙏

📞 संपर्क करा: 7378612600 / 9175912600
🌐 वेबसाईट: www.ravindrapatilneuro.com

A small donation can be someone's big reason to smile. 😊🩸 This World Blood Donor Day, let's step forward and do our part...
14/06/2026

A small donation can be someone's big reason to smile. 😊🩸
This World Blood Donor Day, let's step forward and do our part. Donate blood. Save lives.

Address

Near Bharti Hospital, Miraj-Sangli Road, Parshwanathnagar
Miraj
416410

Alerts

Be the first to know and let us send you an email when Samarth Neuro and Superspeciality Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Samarth Neuro and Superspeciality Hospital:

Shortcuts

Share

Category