21/08/2026
पनीर खाण्याचे 4 जबरदस्त फायदे! 💪🧀
🧀 पनीर हा शाकाहारी लोकांसाठी प्रोटीनचा एक उत्कृष्ट स्रोत आहे.
100 ग्रॅम पनीरमधून साधारण 18 ते 20 ग्रॅम प्रोटीन मिळू शकते. पण पनीरचे फायदे फक्त प्रोटीनपुरते मर्यादित नाहीत.
✅ स्नायू मजबूत ठेवण्यास मदत
✅ शरीरातील झिजलेल्या पेशींची दुरुस्ती
✅ हाडे आणि दात मजबूत ठेवण्यासाठी कॅल्शियम व फॉस्फरस
✅ मेंदू, मज्जासंस्था आणि रक्त निर्मितीसाठी Vitamin B12
✅ पोट जास्त वेळ भरल्यासारखे वाटते, त्यामुळे वारंवार भूक लागत नाही
नियमित व्यायाम करणारे, वाढत्या वयातील मुले, गर्भवती महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांनाही योग्य प्रमाणात पनीर फायदेशीर ठरू शकते.
🤔 पण आयुर्वेदानुसार पनीर कसे मानले जाते?
🤔 ते रोज खावे का?
🤔 ते सर्वांनाच पचते का?
🤔 पनीर खाल्ल्यावर काहींना गॅस, अपचन किंवा कफ का वाढतो?
याची उत्तरे पुढील व्हिडिओमध्ये पाहूया!
📌 हा व्हिडिओ सेव्ह करा आणि तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करा.
Vishwayu Ayurveda and panchkarma centre
Shop no 2, Pantnagar Varun CHS, opposite Shivaji technical school, Pantnagar, Ghatkopar East, Mumbai 400075,
Clinic number 90042 99861