28/04/2022
रा.का.वी.यो. रुग्णालय वरळी
दिनांक : २८/०४/२०२२
आज दिनांक २८/०४/२०२२ रोजी रा.का.वी. यों रुग्णालय वरळी येथे वृक्ष रोपणांचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला डॉ्. गणेश जाधव ( वैद्यकीय अधीक्षक), श्रीमती. स्नेहा सावंत ( अधीसेविका), श्री. संजय नामाये ( प्रशासकीय अधिकारी), डॉ. पं.र. डांगे
व इतर कर्मचारी वृंद यांची उपस्थिती होती.