Swami Krupa Tarot

Swami Krupa Tarot Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Swami Krupa Tarot, Astrologist & Psychic, mumbai, Mumbai.

✨ Welcome to Swami Krupa Tarot ✨
Where divine guidance meets soulful intuition 🌙✨
Helping you unlock clarity in love ❤️, career 💼, finances 💰 & life’s important decisions 🌿
Through intuitive tarot, spiritual wisdom & Swami’s blessings 🙏

29/08/2026

📌 Reel आवडली असेल तर Save • Share • Follow करा.
🌺 अशाच spiritual guidance साठी Swami Krupa Tarot सोबत जोडलेले रहा.
#स्वामीकृपाटॅरो #एकाग्रता #सकारात्मकऊर्जा

28/08/2026
20/08/2026

तुमच्या राशीचा Card कोणता आहे ते पाहा आणि आजचा message तुमच्या situation शी resonate झाला का ते कमेंटमध्ये सांगा. 💜
🙏 Universe वर विश्वास ठेवा… प्रत्येक गोष्ट योग्य वेळी reveal होते.
✨ Trust the timing. Trust yourself. Trust the Universe. ✨
🌺 Swami Krupa Tarot 🌺

17/08/2026

🌺 स्वामींचा आजचा संदेश 🌺
कधी कधी आयुष्यात उत्तर मिळायला वेळ लागतो… पण याचा अर्थ स्वामींनी तुमची प्रार्थना ऐकली नाही असा नाही. 🙏✨
विश्वास ठेवा… स्वामी योग्य वेळ येताच तुमच्यासाठी योग्य मार्ग नक्कीच उघडतील. 🌸
आज तुमची चिंता, दुःख आणि मनातील प्रश्न स्वामींच्या चरणी सोपवा. 🕉️
💛 स्वामी तुमच्यासोबत आहेत… फक्त विश्वास कायम ठेवा!
🙏 ॥ श्री स्वामी समर्थ ॥ 🙏
✨ हा संदेश ज्यांना आज गरजेचा आहे त्यांच्यापर्यंत नक्की Share करा.

14/08/2026

💛 तुमची मेहनत वाया गेलेली नाही!
Universe तुम्हाला सांगत आहे — “थोडा अजून संयम ठेवा… तुमच्या प्रयत्नांचं फळ नक्की मिळेल.” 🌟
जर हा संदेश तुमच्याशी resonate झाला असेल तर ❤️ करा आणि तुमच्या 7, 16 किंवा 25 तारखेला जन्मलेल्या मित्रांसोबत share करा.
🙏 ॥ श्री स्वामी समर्थ ॥

Address

Mumbai
Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Swami Krupa Tarot posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share