17/03/2026
व्यायाम करताना थोडं discomfort येणं normal असू शकतं,
पण अनेक लोक काय करतात?
➡ थोडं दुखलं की exercise थांबवतात
➡ repetitions कमी करतात
➡ consistency राहत नाही
मग result मिळत नाही.
काही वेळा pain म्हणजे body weak आहे असा संकेत असतो,
म्हणून योग्य technique आणि guidance महत्त्वाची असते.
या video मध्ये मी explain केलं आहे:
✔ exercise करताना pain का होतो
✔ repetitions कमी का करू नयेत
✔ योग्य पद्धतीने exercise कसा करायचा
Regular आणि correct exercise केल्याने
muscles strong होतात आणि spine ला support मिळतो.
— Dr. Sandesh Chavan
Spine Alignment & Wellness Coach
📍 Kurla East, Mumbai