Goregaon Buddha Vihar Mumbai 104

Goregaon Buddha Vihar Mumbai 104 Buddha Vihar is a place to spread knowledge and wisdom. We are updating all the information here. This is one of the oldest Buddha Viharas of Mumbai subs.

The City has seen Intelligent people talking about intellectual topics at this place for three generations. before lockdown the Vihara was used for Morning / evening prayers and Sunday lecture from a monk. Right now we all wait for the pandemic to end and ones again we will sit together under one roof or on the play ground and meditate, share care and peace.

दि. 17/5/2026 रोजी श्रावस्ती बुद्ध विहार येथे श्रामनेर भिखू संघास भोजनदान आणि धम्मदेसना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले ह...
27/05/2026

दि. 17/5/2026 रोजी श्रावस्ती बुद्ध विहार येथे श्रामनेर भिखू संघास भोजनदान आणि धम्मदेसना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्याची काही क्षणचित्रे.... जयभिम

15/05/2026

"*जय भीम नमो बुद्धाय*"

येत्या रविवारी दि.17/5/2026 रोजी आपल्या विहारात *25 भंतेचा संघ* आणि भारतीय बौद्ध महासभेचे दादर चैत्य भूमी येथील कार्यकर्ते येणार आहेत.आपल्या विहारा तर्फे त्यांच्या धम्म दिसनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून नंतर भंतेना भोजन दान करण्यात येणार आहे.

वेळ : *सकाळी 10:00 वाजता.*
सर्व उपासक, उपासिकांनी उपस्थित रहावे. 🙏🙏🙏🙏🙏🙏

05/05/2026

Welcoming Waikar sir to the inauguration of the new Shravasti Buddha Vihar, Goregaon.

वैशाख बुद्ध पूर्णिमा की हार्दिक शुभकामनाएं सारे विश्व के प्राणी सारे ब्रह्मांड के प्राणी सुखी हो सबका मंगल हो सबका कल्या...
01/05/2026

वैशाख बुद्ध पूर्णिमा की हार्दिक शुभकामनाएं
सारे विश्व के प्राणी सारे ब्रह्मांड के प्राणी सुखी हो सबका मंगल हो सबका कल्याण हो सबका भला हो सबकी स्वस्थ मुक्ति हो, 🙏🙏🙏

01/05/2026
27/04/2026

प्रज्ञा शील करुणा
सस्नेह आमंत्रण
सविनय जयभिम.

श्रावस्ती बुद्ध विहाराची पुनर्बांधणी व नूतनीकरनाचे काम पूर्ण झाले असून या भव्य दिव्य बुद्ध विहाराचा उदघाटन सोहळा आपल्या सगळ्यांच्या उपस्थित पार पाडणार आहे. चला तर आपण या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होऊन,जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून हा सोहळा यशस्वी करावा ही नम्र विनंती.

वेळ :- शुक्रवार दि.- १ मे.२०२६.
सत्र पाहिले:- सकाळी ९.००वाजता चहा, नास्ता
सकाळी १०.वा.भंते महाथेरो साधनानणंद आणि भन्तेगन यांचे उपस्थितीत बुद्ध मूर्तीची मिरवणूक.
सकाळी ११. वा.बुद्ध पूजा आणि परित्राण पाठ
दुपारी १२.००वा. भंतेना स्नेहभोजन
१२.३०वा. भन्तेनची धम्मदेसना.
०१.०० वा.सर्व उपासक, उपासिका आणि पाहुणे मंडळी यांना स्नेहभोजन त्या सोबतच स्थानिकांकडून सुमधुर बुद्ध आणि भीम गीतांचा कार्यक्रम (कराओके विथ लैरिक्स )

सत्र दुसरे सायंकाळी ६.०० वा. महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक संदेश उमप यांच्या भीम गीतांचा कार्यक्रम
संध्याकाळी:- ७.०० वा. भव्य उदघाट्न सोहळा.
उदघाटक :- मा. रविंद्र वायकर साहेब
( खासदार ).
सभाध्यक्ष:-ऍड.एस. आर. भोसले.
सायं ७. १५ वा. पाहुण्यांचा सत्कार
सायं. ७. ३० ते १०. ०० वाजे पर्यंत पुन्हा सुमधुर गीतांचा कार्यक्रम
🙏धन्यवाद.🙏
आपले नम्र.

श्रावस्ती बुद्ध विहार सांस्कृतिक केंद्र समिती.
👆हे निमंत्रण सर्वांनी आपल्या मित्रांना, पाहुण्यांना पाठवून जास्तीत जास्त लोक उपस्थित राहतील याची काळजी घ्यावी.
ही विनंती
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

*महत्वाची बैठक*श्रावस्ती बुद्ध विहाराचे काम पूर्ण  होऊ न शकल्याने विहाराच्या उदघाटन कार्यक्रमाची तारीख पुढे ढकलण्यात येत...
09/04/2026

*महत्वाची बैठक*

श्रावस्ती बुद्ध विहाराचे काम पूर्ण होऊ न शकल्याने विहाराच्या उदघाटन कार्यक्रमाची तारीख पुढे ढकलण्यात येत असल्याने आजदि 10/4/26 शुक्रवार रोजी सायंकाळी 7.30 वा.तातडीची बैठक बोलावण्यात येत आहे
तरी सदर बैठकीत वेळेवर उपस्थित रहा.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
☸️जय भीम , नमो बुध्दाय ☸️ राजकुमार अहिरे सेक्रेटरी श्रावस्ती बुद्ध विहार समिती.
*स्थळ :डॉ. बाबासाहेब आंबेडकर सां. केंद्र.,मैदान,मोतीलाल नगर नं. 1, गोरेगाव (प ). येथे*

*महत्वाची बैठक*श्रावस्ती बुद्ध विहारात बुद्धमूर्तिची प्रतिस्थापना आणि विहाराच्या उदघाटन कार्यक्रमाच्या  तयारी संदर्भात आ...
07/04/2026

*महत्वाची बैठक*

श्रावस्ती बुद्ध विहारात बुद्धमूर्तिची प्रतिस्थापना आणि विहाराच्या उदघाटन कार्यक्रमाच्या तयारी संदर्भात आज दि. 7/4/2026 मंगळवार रोजी सायं 8.00 वा.तातडीची बैठक बोलावण्यात येत आहे.
आज बैठकीत 12 तारखेच्या नियोजना बाबत डेकोरेशन, कॅटरिंगआणि कार्यक्रमाचे वेळापत्रक फायनल करणे आणि घेतलेली जबाबदारी पार पडण्याचे आश्वासन देणे याच गोष्टी होतील याची काळजी घेणे.
तरी सदर बैठकीत वेळेवर उपस्थित रहा आणि आपण ज्या प्रमाणे दान देऊन योगदान दिले आहे.
त्याच प्रमाणे तन आणि मनाने कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगदान द्याल ही अपेक्षा बाळगतो. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

☸️जय भीम , नमो बुध्दाय ☸️ राजकुमार अहिरे सेक्रेटरी
श्रावस्ती बुद्ध विहार समिती.
*स्थळ :श्रावस्ती बुद्ध विहार, मोतीलाल नगर नं. 1,अग्निशमन केंद्रा मागे, गोरेगाव (प ). येथे*

04/03/2026

श्रावस्ती बुद्ध विहाराचा उद्धघाटन सोहळ्याचा कार्यक्रम ठरवण्यासाठी मागील बुधवारी झालेल्या मिटिंग मध्ये ठरल्या प्रमाणे आज दि.4 मार्च 2026 रोजी सायं. 7.30 वा.दुसरी मिटिंग ठेवण्यात आली आहे.
तेव्हां या मीटिंगला आवश्य उपस्थित राहून मार्गदर्शन करावे.
ही विनंती
उदघाटन कार्यक्रमासाठी मागील मिटिंग मधील स्वैच्छेने दान देणाऱ्या दानविरांची नावे
1)आयु. अनंत जाधव -1,00,000/-₹
2)आयु. श्रीधर शेलार 5,000/-₹
3)आयु. राजकुमार अहिरे 10,000/-₹
4)आयुनी. अनिता राजकुमार अहिरे 5,000/-₹
5)आयु. सुधाकर रुपवते 10,000/-₹
6)आयुनी. शीतल केदारे यांच्या कडून स्टेज पोडीयम चे दान.
7)आयु. प्रकाश जाधव आणि परिवार 5000/-₹आणि महामानवांच्या प्रतिमा भेट.
🙏🙏🙏🙏🙏

03/10/2025

Samrat Ashoka cha Rajyakarbhar

Address

Shravasti Buddha Vihar SANSKRUTIK KENDRA SAMITI, Motilal Nagar, Goregaon
Mumbai
400104

Telephone

+918850302216

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Goregaon Buddha Vihar Mumbai 104 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Goregaon Buddha Vihar Mumbai 104:

Shortcuts

Share