21/04/2026
🧑⚕️👩⚕️मुंबई मध्ये ज्येष्ठनागरिक व रुग्णासाठी आता घरी येऊन त्यांची सेवा करण्यासाठी * Om Sai Caretaker Services* मुंबई, ठाणे, नवी मुंबई मध्ये शहरवासीयांच्या सेवेत सुरू केले आहे.* तसेच *घरातील सर्व कामे* करण्यासाठी जसे
१) भांडी, साफसफाई
२) नाश्ता, जेवण बनवणे
३) टॉयलेट, बाथरूम साफ
करणे .
४) लादी पूसणे, केर काढणे
५) वरिष्ठ नागरिकांची देखभाल करणे
या करीता घरी ८ तास, १० तास, 12 तास ,24 तास घरकामासाठी स्टाफ मिळेल.
*Om Sai Caretaker Services* मध्ये आम्ही ज्येष्ठ नागरिकांना / रुग्णांना घरी ८ तास, १० तास, 12 तास ,24 तास रात्रपाळी तसेच दवाखान्यात रुग्णाजवळ थांबणे, त्यांची घरी शुश्रुषा करणे, त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधुन त्यांचा एकटेपणा दुर करणे, त्यांचा विश्वास संपादन करून त्यांची पूर्णपणे काळ्जी घेणे अशी*
" पे**"सेवा सुरु केली आहे*
*Om Sai Caretaker Services* मध्ये प्रशिक्षित असे अनुभवी कर्मचारीवर्ग आहे जो काळजीपूर्वक सेवा करेल व त्यांना आनंदी ठेवेल*. घरकामासाठीही स्टाफ ८ तास, १० तास, 12 तास ,24 तास मिळेल. आमच्याकडील सर्व स्टाफ चे आधारकार्ड, पॅनकार्ड व आरोग्य तपासणी करुनच आम्ही सेवा पुरवितो *"तरी जास्तीत जास्त लोकांना माहिती व्हावी यासाठी आपण आपल्या सर्व ग्रूप व आपले मित्र- परिवारात हा मेसेज पाठवावा व या सेवेचा जास्तीत जास्त"* *लोकांनी लाभ घ्यावा जेणेकरून आपल्या लोकांची खऱ्या अर्थाने काळजी घेतल्याचे समाधान मिळवावे ही नम्र विनंती. 🙏🏻🙏🏻
*ज्याना कोणालाही सेवेकरी (Care Givers) पाहिजे असल्यास खालील फोन वर *संपर्क साधावा* :-
*96199-74585 / 98926-59927
*
कृपया जास्तीत जास्त गरजु लोकांपर्यंत मेसेज पोहचवुन गरजावंताचा आशिर्वाद घ्या *Om Sai Caretaker Services* आपली सेवा करण्यासाठी कायम तत्पर आहे.
CEO. SANTOSH JAYWANT SAWANT 🙏