05/07/2026
नमस्कार ,मणक्याचे आजार गुडघेदुखी पाय दुखणे शस्त्रक्रियेशिवाय (ऑपरेशनविना) आयुर्वेदिक यशस्वी उपचार . मागील 15+वर्षापासून हजारो रुग्णावरती यशस्वी उपचार
प्रसिद्ध डॉ दीपक केसरकर
( आयुर्वेदाचार्य व नाडी परीक्षण तज्ञ ) सोमवार ते बुधवार
खालील आजारवरती यशस्वी उपचार .
• मणक्याच्या आजारामुळे पाय दुखण्याची लक्षणे
•कमरेपासून नितंब, मांडी, पोटरी आणि पायापर्यंत वेदना जाणे
•एका किंवा दोन्ही पायांत मुंग्या येणे
•पाय बधीर होणे किंवा झिणझिण्या येणे
•पायात जळजळ किंवा विजेचा शॉक बसल्यासारखी वेदना
•चालताना किंवा जास्त वेळ उभे राहिल्यावर वेदना वाढणे
•बसल्यानंतर उठताना त्रास होणे
•पायात अशक्तपणा जाणवणे
•पाऊल उचलताना अडचण येणे (काही गंभीर प्रकरणांमध्ये)
•कंबरदुखीसोबत पायात वेदना जाणे (सायटिकाचा त्रास)
संभाव्य कारणे
•स्लिप डिस्क
•सायटिका
•स्पॉन्डिलोसिस
•स्पायनल कॅनल स्टेनोसिस
•मणक्याची झीज किंवा मज्जातंतूवर दाब येणे
आपल्या आरोग्य विषयक प्रश्नांना समाधानकारक उत्तर मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण
डॉ .दीपक श्रीपत केसरकर
(आयुर्वेदाचार्य पंचकर्म तज्ञ)
श्री विश्वहेरंब आयुर्वेदिक चिकित्सालय आणि पंचकर्म संशोधन केंद्र
मातोश्री सहकारी गृहनिर्माण संस्था जेरबाई वाडीया रोड इंडियन कॅन्सर सोसायटी समोर परेल भोईवाडा मुंबई नंबर 12
संपर्क 9987389692