Dr.Shilpa Sangore - डॉ.शिल्पा सांगोरे Paediatrician / Corporator

  • Home
  • India
  • Mumbai
  • Dr.Shilpa Sangore - डॉ.शिल्पा सांगोरे Paediatrician / Corporator

Dr.Shilpa Sangore - डॉ.शिल्पा सांगोरे Paediatrician / Corporator भाजपा नगरसेविका प्रभाग क्रमांक 17
बृहन्मुंबई महानगर पालिका
MBBS - DCH
Director - Phoenix Hospitals Ltd. Mumbai

केरळच्या समृद्ध परंपरा, संस्कृती आणि लोकजीवनाचे प्रतीक असलेल्या पवित्र ओणम सणाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! हा मंगल ...
26/08/2026

केरळच्या समृद्ध परंपरा, संस्कृती आणि लोकजीवनाचे प्रतीक असलेल्या पवित्र ओणम सणाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! हा मंगल उत्सव सर्वांच्या जीवनात आनंद आणि समृद्धी घेऊन येवो, हीच प्रार्थना !

गरजू, आजारी आणि निराधार माणसांच्या मदतीसाठी आपले आयुष्य वाहून घेणाऱ्या थोर समाजसेविका मदर तेरेसा यांना जयंतीनिमित्त विनम...
26/08/2026

गरजू, आजारी आणि निराधार माणसांच्या मदतीसाठी आपले आयुष्य वाहून घेणाऱ्या थोर समाजसेविका मदर तेरेसा यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

मा. श्री. प्रवीण भाऊ दरेकर यांची भारतीय जनता पार्टी सहकार प्रकोष्ठ, महाराष्ट्र राज्य प्रभारी पदी निवड झाल्याबद्दल हार्दि...
25/08/2026

मा. श्री. प्रवीण भाऊ दरेकर यांची भारतीय जनता पार्टी सहकार प्रकोष्ठ, महाराष्ट्र राज्य प्रभारी पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व या महत्त्वपूर्ण जबाबदारीसाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा.

संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या ६५०व्या जयंतीनिमित्त माझ्या कर्तव्यालयात कलश पूजन करून त्यांच्या पवित्र चरणी विनम्र अभ...
22/08/2026

संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या ६५०व्या जयंतीनिमित्त माझ्या कर्तव्यालयात कलश पूजन करून त्यांच्या पवित्र चरणी विनम्र अभिवादन केले.

संत रविदास महाराजांनी समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाचा विचार समाजाला दिला. त्यांच्या विचारांपासून प्रेरणा घेत समाजातील प्रत्येक घटकाच्या विकासासाठी, कल्याणासाठी आणि हक्कासाठी सातत्याने कार्यरत राहण्याचा संकल्प केला.

ज्येष्ठांच्या विचारांनी नव्या पिढीला नेहमीच दिशा मिळते.!राष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन निमित्त समस्त ज्येष्ठांना हार्दिक श...
21/08/2026

ज्येष्ठांच्या विचारांनी नव्या पिढीला नेहमीच दिशा मिळते.!
राष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन निमित्त समस्त ज्येष्ठांना हार्दिक शुभेच्छा..!

ज्येष्ठांचा आदर करा, वृद्धापकाळात त्यांचा आधार बना..!

मा. श्रीमती निर्मला सीतारामन जी यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!आपल्या कुशल नेतृत्वातून देशाच्या आर्थिक प्रगतील...
18/08/2026

मा. श्रीमती निर्मला सीतारामन जी यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!

आपल्या कुशल नेतृत्वातून देशाच्या आर्थिक प्रगतीला नवी दिशा मिळत आहे. आपल्या कार्याला उत्तरोत्तर यश लाभो आणि आपणास निरोगी व दीर्घायुषी जीवन लाभो, हीच सदिच्छा.

आझाद हिंद सेनेचे संस्थापक, जाज्वल राष्ट्रभक्तीचे प्रतिक नेताजी सुभाषचंद्र बोस यांना पुण्यतिथीदिनी कोटी-कोटी नमन ! #नेताज...
18/08/2026

आझाद हिंद सेनेचे संस्थापक, जाज्वल राष्ट्रभक्तीचे प्रतिक नेताजी सुभाषचंद्र बोस यांना पुण्यतिथीदिनी कोटी-कोटी नमन !

#नेताजीसुभाषचंद्रबोस #पुण्यतिथी

भाजपच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी मा. श्री. विनोद तावडे जी यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!आपला प्रदीर्घ संघटनात्मक...
18/08/2026

भाजपच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी मा. श्री. विनोद तावडे जी यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

आपला प्रदीर्घ संघटनात्मक अनुभव, सक्षम नेतृत्व आणि प्रभावी मार्गदर्शन यामुळे पक्षाच्या संघटनात्मक वाटचालीला निश्चितच नवी दिशा मिळेल.

मा. श्री. Piyush Goyal जी यांची भाजपच्या राष्ट्रीय कोषाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!आपल्या सक्षम नेतृत्वाच...
18/08/2026

मा. श्री. Piyush Goyal जी यांची भाजपच्या राष्ट्रीय कोषाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

आपल्या सक्षम नेतृत्वाचा, संघटनात्मक अनुभवाचा आणि मार्गदर्शनाचा पक्षाला निश्चितच मोठा लाभ होईल. आपल्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

श्रावण मासातील पहिला आणि निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा पवित्र सण म्हणजे नागपंचमी! निसर्गाचा समतोल राखणाऱ्या नागदेव...
17/08/2026

श्रावण मासातील पहिला आणि निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा पवित्र सण म्हणजे नागपंचमी! निसर्गाचा समतोल राखणाऱ्या नागदेवतेची आज मनोभावे पूजा करूया. नागपंचमीच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!

#नागपंचमी

Address

Mumbai
400092

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr.Shilpa Sangore - डॉ.शिल्पा सांगोरे Paediatrician / Corporator posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Dr.Shilpa Sangore - डॉ.शिल्पा सांगोरे Paediatrician / Corporator:

Shortcuts

Share