Sagar Gaikwad

Directions

Sagar Gaikwad A sensible nutritionist with no nonsense talk!

11/08/2026

“मला सगळं माहिती आहे.”
“मी स्वतः manage करतो.”
“वेळ मिळाला की करेन.”

यामध्ये एक वेगळाच Ego लपलेला असतो.
आणि जोपर्यंत आपण तो observe करत नाही, तोपर्यंत तो आपल्याला दिसतही नाही.

आपल्या आधीच्या generations ने केलेल्या चुका आपण repeat का करायच्या?
आज ते ज्या health problems face करत आहेत,
त्याच problems आपणही face करायच्या का?

So, Let’s normalise asking for help.
Let’s normalise taking support.

कारण strong असण्याचा अर्थ सगळं एकट्याने करणं नाही.
Strong असण्याचा अर्थ — आपल्यासाठी काय right आहे, ते choose करणं.

17/07/2026

पटलं असेल तर Share करा. 🤍

13/07/2026

Tuncha avdta Goad khan band karun pan diabetes honar asel tr karan samjun ghya 🥲

10/07/2026

खरंच Whey तितकं worth आहे का? 👀

09/07/2026

६ महिने अजून बाकी आहेत, वाया जाऊ देऊ नका 🙌😎

08/07/2026

ज्याची रात्रीची Sweet Craving कधीच संपत नाही… त्याच्यापर्यंत हा Video पोहोचवा. 🍨

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sagar Gaikwad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category