आरोग्यमंत्रा

आरोग्यमंत्रा Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from आरोग्यमंत्रा, Nanded.
(3)

🥜 Small foods can pack impressive nutrition! Almonds, walnuts, and flaxseeds provide healthy fats, fiber, protein, vitam...
04/09/2026

🥜 Small foods can pack impressive nutrition! Almonds, walnuts, and flaxseeds provide healthy fats, fiber, protein, vitamins, minerals, and beneficial plant compounds that can complement a balanced diet.

🌰 Almonds are particularly rich in vitamin E, while walnuts are notable for ALA, a plant-based omega-3 fatty acid. Flaxseeds are another excellent source of ALA and provide plenty of fiber. Ground flaxseed is generally easier for the body to digest and use than whole seeds.

💚 Instead of relying on one “superfood,” enjoy a variety of nuts and seeds in sensible portions alongside fruits, vegetables, whole grains, and other nutritious foods. Small everyday choices can contribute to better overall nutrition.

Nutrient-dense seeds in small packages! Chia, flax, pumpkin, sunflower, sesame, and h**p seeds each bring distinct nutri...
04/09/2026

Nutrient-dense seeds in small packages! Chia, flax, pumpkin, sunflower, sesame, and h**p seeds each bring distinct nutritional benefits that support overall dietary balance.

It is highly recommended for women over 40 to consume the top five vital seeds.
04/09/2026

It is highly recommended for women over 40 to consume the top five vital seeds.

🌿 हिरवीगार कंटोलीची रानभाजी! 🌧️🍲कंटोलीची रानभाजी पावसाळ्यात बहुतेक सगळीकडेच मुबलक प्रमाणात मिळते. सफाळा- पालघर-विरार मधे...
03/09/2026

🌿 हिरवीगार कंटोलीची रानभाजी! 🌧️🍲

कंटोलीची रानभाजी पावसाळ्यात बहुतेक सगळीकडेच मुबलक प्रमाणात मिळते. सफाळा- पालघर-विरार मधे आमच्या भाजीवाल्या, आदिवासी महिलावर्ग पानांमध्ये, भोगाव्या जाड पानांच्या द्रोणांमधे वाटे लावून ही भाजी विकतात. अनेकांकडे श्रावणात हमखास खाल्ली जाते कंटोली. कंटोलीची चव विशेष नसली तरी पौष्टिक म्हणून ती उत्तम रानभाजी मानली जाते. हिरवी मिरची- खोबरे वर परतून वाफेवर बनवली जाते. कधी कांद्यावर परतलेली मसालेदार कंटोली तर कधी बियांसकटच गोल चकत्या करून, मसाले लावून तळून देखील बनवतात.
मधला गर-बिया साफ करून आतमध्ये मसाला भरून परतून देखील कंटोली छान लागतात. कंटोली आवडणारा आणि अक्षरशः कंटोली भाजीच्या प्रेमात असणारा, पावसाळ्यात- श्रावणात कंटोली बाजारात यायची वाट पाहणारा एक चाहता वर्ग देखील आहे बरे का!

आमच्याकडे श्रावणी सोमवारी शंकरांना भाताचा मुदा- दही- साखरेच्या नैवेद्यासोबत दुसरा नैवेद्य दाखवतो त्यात कंटोलीचा समावेश असतो. आज आम्ही रोजच्या वापरातील घरगुती मसाला वापरून कंटोली बनवली होती.

- टप्पोरी हिरवीगर कंटोली स्वच्छ धुवून, वरचे काटेरी आवरण तासून साफ केले. मधोमध कापून बिया-आतला गर साफ केला. कंटोली धुवून मग बारीक चिरून कुकरला जरा एक वाफ काढून घेतली.
- तेल गरम करून हिंग- राई- जीरा- हिरवी मिरची फोडणी केली. वाफ काढून घेतलेली कंटोली परतली. रोजच्या वापरातील घरगुती मसाला टाकून मग सढळ हस्ते ताजे खोवलेले खोबरे, कोथिंबीर आणि लिंबू रस घातला. मीठ चवीनुसार मिसळून एक वाफ काढली.

गरमागरम ज्वारी किंवा बाजरीच्या भाकरीसोबत ही भाजी अप्रतिम लागते! पावसाळ्यात वर्षातून एकदा तरी ही पौष्टिक रानभाजी नक्की खाल्ली पाहिजे.

🥤 सत्तू ड्रिंक रेसिपीसामग्री* सत्तू – 2 बड़े चम्मच* ठंडा पानी – 2 गिलास* भुना जीरा पाउडर – ½ छोटा चम्मच* काला नमक – ½ छो...
01/09/2026

🥤 सत्तू ड्रिंक रेसिपी

सामग्री

* सत्तू – 2 बड़े चम्मच
* ठंडा पानी – 2 गिलास
* भुना जीरा पाउडर – ½ छोटा चम्मच
* काला नमक – ½ छोटा चम्मच
* नमक – स्वादानुसार
* नींबू का रस – 1 बड़ा चम्मच
* पुदीना पत्ते – कुछ
* बर्फ के टुकड़े – कुछ

बनाने की विधि

1. एक गिलास में सत्तू लें।
2. भुना जीरा, काला नमक, नमक और नींबू का रस डालें।
3. थोड़ा पानी डालकर अच्छी तरह घोल लें, ताकि गुठलियाँ न रहें।
4. अब बचा हुआ ठंडा पानी डालकर अच्छी तरह मिलाएँ।
5. पुदीना पत्ते और बर्फ डालें।
6. ठंडा-ठंडा सत्तू ड्रिंक तुरंत सर्व करें। 🥤🌿

#आरोग्यमंत्रा

Quick Healthy and Tasty Morning Oats Bowl आरोग्यमंत्रा  #आरोग्यमंत्रा        #
01/09/2026

Quick Healthy and Tasty Morning Oats Bowl
आरोग्यमंत्रा
#आरोग्यमंत्रा

#

01/09/2026

त्रिकटू, बाभूळ आणि कुंद्रू हे कॉम्बिनेशन सांधेदुखीसाठी खूप विचारपूर्वक तयार केलेले आहे.

त्रिकटू (सुंठ + मिरी + पिंपळी): पचन सुधारते, आम (toxins) कमी करते. आयुर्वेदानुसार बहुतेक सांधेदुखीचे मूळ आम आणि वातात असते, ते याने कमी होते. सोबतच इतर औषधांचे शोषण वाढवते.

बाभूळ (Acacia arabica): यात नैसर्गिक कॅल्शियम, टॅनिन्स असतात. हाडांना बळकटी आणि सांध्यातील झीज भरून काढायला मदत करते.

कुंद्रू / कुंदरू (Shallaki प्रकारातील Boswellia serrata ला पण बऱ्याच ठिकाणी कुंद्रू म्हणतात): यातील बोसवेलिक अॅसिड हा नैसर्गिक दाह-शामक आहे, अगदी आधुनिक painkiller सारखा पण पोटाला त्रास न देता.

पण हे खरं आहे - फक्त वेदना कमी करून चालत नाही, तर सांध्यातील गादी (cartilage), वंगण (synovial fluid) आणि हाड यांचे पोषण पण करावे लागते. त्यासाठी यात आणखी काही घटक जोडले तर फॉर्म्युला पूर्ण होतो.

सांधेदुखीसाठी अजून उत्तम मानल्या जाणाऱ्या वनस्पती कोणत्या आहेत?

1. वात आणि सूज कमी करण्यासाठी:

शल्लकी (Boswellia serrata): जो Hyaluronic acid चा उल्लेख केला, शल्लकी त्याच पद्धतीने सांध्यातील सूज आणि सकाळचा कडकपणा कमी करण्यासाठी सगळ्यात जास्त संशोधन झालेली वनस्पती आहे.

गुग्गुळ (शुद्ध गुग्गुळ): योगराज गुग्गुळ, महायोगराज गुग्गुळ याचा बेस हाच आहे. खोलवर साचलेला वात काढतो.

निर्गुंडी आणि रास्ना: वाताच्या दुखण्यासाठी सिद्ध औषधं. तेलात आणि आतून दोन्ही प्रकारे उपयोगी.

एरंडमूळ: सांध्यामध्ये वात अडकला असेल, कडकपणा असेल तर उत्तम.

2. हाड आणि कूर्चा (Cartilage) जोडण्यासाठी / बळकटीसाठी

हाडजोड (Cissus quadrangularis): नावातच आहे. हाड जोडणे, झीज भरून काढणे. यात नैसर्गिक कॅल्शियम आणि कोलेजन वाढवणारे घटक असतात.

अश्वगंधा: वयाच्या 45-55 नंतर होणारी झीज आणि ताकद कमी होणे यासाठी. हाडांची घनता टिकवून ठेवायला मदत करते.

मेथी दाणे आणि हळद + पिंपळी: हळदीतील कर्क्युमिन शोषले जाण्यासाठी त्रिकटूतील पिंपळी सोबत असणे खूप गरजेचे आहे.

आधुनिक घटक - हे आता आयुर्वेदात पण जोडले जातात

जसे की
Hyaluronic acid, Chondroitin sulphate, Glucosamine हे खरोखरच आवश्यक आहेत, विशेषतः गुडघेदुखी, ऑस्टिओआर्थरायटिस मध्ये.

Hyaluronic Acid: सांध्यातील नैसर्गिक वंगण. वयाबरोबर कमी होते, त्यामुळे कुरकुर आवाज येतो.

Collagen Type-II आणि Chondroitin Sulphate: कूर्चा ज्या पदार्थापासून बनते तेच. झीज भरून काढायला याची गरज असते.

MSM (Methyl Sulfonyl Methane) + Glucosamine: नवीन पेशी बनवण्यासाठी सल्फरचा पुरवठा करते.

Calcium, Vitamin D3, K2-7 आणि Magnesium: फक्त कॅल्शियम घेऊन उपयोग नाही, D3 असल्याशिवाय ते हाडात जात नाही आणि K2-7 असल्याशिवाय ते योग्य ठिकाणी लागत नाही.

एक चांगला पूर्ण फॉर्म्युला बनवायचा असेल तर असा विचार करता येईल:

आधार: त्रिकटू + बाभूळ + कुंद्रू ( अनुभव)

+ दाह कमी करण्यासाठी: शल्लकी + हळद + गुग्गुळ

+ बळकटीसाठी: हाडजोड + अश्वगंधा + रास्ना

+ आधुनिक पोषण: Collagen Type II, Hyaluronic acid, Chondroitin, D3-K2

हा सगळा विचार मी हाडांच्या असंख्य पेशंटला सुचवण्यासाठी करत आहे तरीही एकदा तुमच्या ओळखीच्या आयुर्वेद वैद्यांचा आणि ऑर्थोपेडिक डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. कारण प्रत्येकाची प्रकृती, वात-पित्त-कफ आणि दुखण्याचे कारण वेगळे असते. सोबत कोमट तेलाने हलका मसाज, कोमट पाण्याने शेक आणि वजन नियंत्रण या गोष्टी औषधा इतक्याच महत्वाच्या आहेत.

Precise measurement enables easy serving of various nutrients
31/08/2026

Precise measurement enables easy serving of various nutrients

Methi water — a simple way to include fenugreek in your routine. 🌿Some people prefer to drink the strained water, while ...
31/08/2026

Methi water — a simple way to include fenugreek in your routine. 🌿

Some people prefer to drink the strained water, while others may also eat the softened methi seeds. There’s no need to force either option..go with what suits you.

Fenugreek seeds naturally contain fibre and plant compounds, and they have also been studied for their potential effects on blood sugar levels.

Caution: If methi doesn’t suit your stomach or causes any discomfort, skip it. If you take regular medication, especially for blood sugar, check with your healthcare professional before having it regularly.

This information is for educational purposes only and is not a substitute for professional medical advice.

If you're using chia seeds for weight loss, soaking them in plain curd  is more effective than soaking them in water alo...
29/08/2026

If you're using chia seeds for weight loss, soaking them in plain curd is more effective than soaking them in water alone.

Chia seeds provide soluble fiber that expands in the stomach and promotes fullness. Curd adds high quality protein, which has been consistently shown in research to increase satiety, reduce hunger, and help control calorie intake.

The combination of fiber and protein keeps you full longer, helps reduce unnecessary snacking, and supports sustainable weight loss better than fiber alone.
#आरोग्यमंत्रा

Address

Nanded

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when आरोग्यमंत्रा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to आरोग्यमंत्रा:

Shortcuts

Share