25/07/2026
🌿🙏 आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏🌿
भक्ती, श्रद्धा आणि समर्पणाचा हा पवित्र दिवस आपल्या जीवनात आनंद, समाधान आणि सकारात्मकता घेऊन येवो.
छोट्या वारकरीच्या निरागस भक्तीला आणि विठ्ठलाच्या चरणी अर्पण केलेल्या प्रेमाला मनःपूर्वक नमस्कार. 💜🌿
ज्ञानबा तुकाराम! पांडुरंग हरी! 🙏✨
Pandharpur Mauli VitthalRukmini HariVitthal TulsiVrindavan Ekadashi