31/08/2026
🌺 मंगळागौर… आपल्या संस्कृतीचा, परंपरेचा आणि स्त्रीशक्तीचा सुंदर उत्सव! 🌺
मालाड देवस्थान ट्रस्ट आयोजित मंगळागौर निमित्त पारंपरिक मंगळागौर पूजन आणि खेळांचा आनंद घेण्यासाठी आपली उपस्थिती लाभावी, ही आग्रहाची विनंती. 🙏✨
🪔 मंगळागौर पूजन
🎶 पारंपरिक मंगळागौर खेळ
👩🦱💃 परंपरा, उत्साह आणि आनंदाची अविस्मरणीय संध्याकाळ!
📅 मंगळवार, १ सप्टेंबर २०२६
📍 श्रीराम मंदिर, सोमवार बाजार, मालाड (प.)
⏰ सायं. ६:३० वा. पासून
आपल्या उपस्थितीने या मंगल सोहळ्याची शोभा वाढवावी! 🌸
मालाड देवस्थान ट्रस्ट
आपणांस आग्रहाचे निमंत्रण 🙏
#मंगळागौर #मालाड #मालाडदेवस्थानट्रस्ट #मंगळागौरखेळ #मराठीपरंपरा मराठीसंस्कृती स्त्रीशक्ती परंपरा गणपतीपूर्वउत्सव MumbaiEvents MaladEvents