रिफ्रेश नशामुक्ति केंद्र, नागपुर

  • Home
  • India
  • Nagpur
  • रिफ्रेश नशामुक्ति केंद्र, नागपुर

रिफ्रेश नशामुक्ति केंद्र, नागपुर Nasha Mukti Kendra Nagpur , Vyasan mukti Kendra for ladies and Gents, Nagpur, Best Rehabilitation and Deaddiction Center, Daru Sodva Kendra, Nagpur

जागतिक महिला दिनाच्या पार्श्‍वभूमीवर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १२३ व्या स्मृतिदिनानिमित्त (15 मार्च २०२६) ...
01/05/2026

जागतिक महिला दिनाच्या पार्श्‍वभूमीवर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १२३ व्या स्मृतिदिनानिमित्त (15 मार्च २०२६) महिला सन्मान सोहळा २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. nagpur

रिफ्रेश नशामुक्ति केंद्र, नागपुर, कुंभलकर सोशल वर्क इवनिंग कॉलेज कार्यक्रम केला.
01/05/2026

रिफ्रेश नशामुक्ति केंद्र, नागपुर, कुंभलकर सोशल वर्क इवनिंग कॉलेज कार्यक्रम केला.

टिळक पत्रकार भवनात पत्रकार परिषद घेण्यात आली.रिफ्रेश व्यसन मुक्ती केंद्रातर्फे पत्रकार परिषद
01/05/2026

टिळक पत्रकार भवनात पत्रकार परिषद घेण्यात आली.
रिफ्रेश व्यसन मुक्ती केंद्रातर्फे पत्रकार परिषद

01/05/2026
रिफ्रेश व्यसनमुक्ती उपचार केंद्र (लेडीज एंड जेन्ट्स) यानचा कडुन योग उपक्रमाचे कार्यक्रम केले
30/04/2026

रिफ्रेश व्यसनमुक्ती उपचार केंद्र (लेडीज एंड जेन्ट्स) यानचा कडुन योग उपक्रमाचे कार्यक्रम केले

नागपूर येथील शाहू नगर, बेसा रोडवरील महिला व पुरुषांसाठी असलेल्या 'रिफ्रेश' पुनर्वसन केंद्रात आयोजित सभेला संबोधित करताना...
30/04/2026

नागपूर येथील शाहू नगर, बेसा रोडवरील महिला व पुरुषांसाठी असलेल्या 'रिफ्रेश' पुनर्वसन केंद्रात आयोजित सभेला संबोधित करताना. चर्चेचा विषय 'आईची भूमिका' आणि 'व्यक्तीचा वाढदिवस' हा होता. श्री सुरेश वांढरे, प्रांजली वांढरे, श्री आणि श्रीमती भोंडे, श्री आणि श्रीमती गुणेश्वर अरिकर, टेमराज माले, श्री तिजारे, भैय्याजी राडाके, डॉ. प्रदीप महाजन, डॉ. बलवंत भोयर, श्रीमती सुरेखा राडाके यांच्यासह केंद्राचे अनेक लाभार्थी उपस्थित होते. याच कार्यक्रमात आम्ही डॉ. प्रदीप महाजन यांचा वाढदिवस साजरा केला. प्रांजली वांढरे यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट व्यवस्थापन केले.

रिफ्रेश व्यसनमुक्ती केन्द्रा व्दारे मध्यवर्ती नागपुर येथे महीला कैदी यांच्या कार्यालयात कार्यरत कराला चित्रिकला स्पर्धा ...
30/04/2026

रिफ्रेश व्यसनमुक्ती केन्द्रा व्दारे मध्यवर्ती नागपुर येथे महीला कैदी यांच्या कार्यालयात कार्यरत कराला चित्रिकला स्पर्धा घेण्यात आली

13 मार्च 2026

प्रिव्हीव फाउंडेशन द्वारा संचालित, रिफ्रेश व्यसनमुक्ती उपचार केंद्र, लेडीज अँड जेन्ट्स, नागपूर येथे महिला दिन कार्यक्रम ...
30/04/2026

प्रिव्हीव फाउंडेशन द्वारा संचालित, रिफ्रेश व्यसनमुक्ती उपचार केंद्र, लेडीज अँड जेन्ट्स, नागपूर येथे महिला दिन कार्यक्रम संपन्न

(०८/०३/२०१८)

नागपूरः दिनांक ८ मार्च २०१८ ला प्रिव्हिव फाउंडेशन द्वारा संचालित, रिफ्रेश व्यसनमुक्ती उपचार केंद्र, (लेडीज अँड जेंट्स), कल्पतरु नगर, नामपूर येथे वुमन डे म्हणजेच महिला दिवस कार्यक्रम उपचार घेत असलेल्या रुग्णांसोबत मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. केंद्रातील उपचार घेत असतेत्या सर्व रुग्णांनी व्यसनमुक्तीची शपथ घेतली. तसेच या कार्यक्रमात केंद्राच्या संचालिका प्रांजली वांढरे (ताल्हन) यांनी आजची स्त्री व अमोटरच्या स्त्रियांच्या बदलत्या जीवनशैलीचे चित्रण खूप वेगळे आहे... असे मत व्यक्त केले. या सर्वाची संकल्पना रिफ्रेश केंद्राच्या, संचालिका प्रांजली ताल्हन (वांढरे) यांची होती. यावेळी केंद्राचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. हा कार्यक्रम सकाळी आठ वाजता घेण्यात आला होता. स्त्री ही अप्रतिम दिव्यशक्ती आहे. अश्या विविध रूपात जगाला तारणाऱ्या स्त्रियांना मुजरा करण्यासाठी महिला दिनाचे आयोजन केल्या भेते होते. यात सौ. प्रगती महाजन मॅडम यांची अतिथी म्हणून प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी स्त्रीशक्ती बहल बऱ्याच मार्पिक गोष्टी मार्गदर्शनातून स्पष्ट केल्या. अश्या प्रकारे हा कार्यक्रम यशस्वी पणे संपन्न झाला. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी केंद्रातील इतर सर्व सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले.

रिफ्रेश व्यसनमुक्ती उपचार केंद्रा द्वारा, महात्मा गांधी जयंती निमित्य व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम, सरस्वती विद्यालया ...
29/04/2026

रिफ्रेश व्यसनमुक्ती उपचार केंद्रा द्वारा, महात्मा गांधी जयंती निमित्य व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम, सरस्वती विद्यालया मध्ये संपन्न

(०२/१०/२०१९)

नागपूर : दिनांक २ ऑक्टोंबर २०१९ ला प्रिव्हीव फाउंडेशन संचालित, रिफ्रेश व्यसनमुक्ती उपचार केंद्र (लेडिज अँड जेन्ट्स) कल्पतरू नगर, नागपूर द्वारा सरस्वती विद्यालय, बोकारा, कोराडी रोड, नागपूर येथे महात्मा गांधी जयंती निमित्त व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला होता. रिफ्रेश केंद्राच्या संचालिका प्रांजली वांढरे (ताल्हन) यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम शाळेत सकाळी नऊ वाजता घेण्यात आला होता. राष्ट्रपिता महात्मा गांध म्हणजेच आपले सर्वांचे लाडके बापू यांच्या स्वप्नातील भारत साकारण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून, समाजाला व्यसनमुक्त करण्यासाठी जनजागृती करण्याचा हा एक प्रयत्न होता. शालेय विद्यार्थ्यां मध्ये व्यसनमुक्ती बाबत जागृती निर्माण व्हावी, हे ध्येय उराशी बाळगून व्यसनमुक्तीच्या या कार्याला दिशा देण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात आला. या कार्यासाठी शाळेतील संपूर्ण सदस्यांनी सफल प्रयत्न केल्याचे दिसून आले. विद्यार्थ्यांनी दिलेल्या योग्य प्रतिसादाबद्दल त्यांचे आभार सुद्धा व्यक्त केले गेले. अशाप्रकारे अतिशय सुंदर पद्धतीने हा कार्यक्रम पार पडला. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी केंद्राच्या सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

रिफ्रेश व्यसनमुक्ती उपचार केंद्रात पोलीस निरीक्षक, हुडकेश्वर पोलिस स्टेशन नागपूर, यांच्या मार्गदर्शनात शांतता संदेश कार्...
29/04/2026

रिफ्रेश व्यसनमुक्ती उपचार केंद्रात पोलीस निरीक्षक, हुडकेश्वर पोलिस स्टेशन नागपूर, यांच्या मार्गदर्शनात शांतता संदेश कार्यक्रम संपन्न

(६/८/२०१९)

नागपूरः दिनांक १ ऑगस्ट २०१९ ला रिफ्रेश व्यसनमुक्ती उपचार केंद्र (लेडीज अड जेन्ट्स) नामपूर, येथे शांतता संदेश कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून हुडकेश्वर पोलीस स्टेशन येथील माननिय पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख तामत्या होत्या. सोबतच योग शिक्षिका माननिय अरुणाताई भोंडे मॅडम सुद्धा उपस्थित होत्या. समाजाचे संरक्षण करणारा पोलीस विभाग समाजात शांतता प्रस्थापित ठेवण्यास सदैव सेवाशीत असतो. अशा पोलीस विभागातील प्रमुख प्रतिर्थवि गौलिक गार्गदर्शन फ्रेिश केंद्रात उपचार घेत असणाऱ्या सर्व रुग्णांना लाभते. या कार्यक्रांत केंद्राच्या संचालिका प्रांजली ताल्हन (वांढरे) ह्या उपस्थित होत्या. त्यांनीही यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केते. विशेष उपस्थिती शुभांगी देशमुख मॅडम, प्रफुल वानखेडे सर, प्रदीप बेटे सर, श्री राजू रोकडे आणि सविता तायवाडे यांची होती. कार्यक्रमांचे सुत्र संचालन केंद्राचे समुपदेशक अनंत घुतक्षे यांनी केते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी केंद्राच्या सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिफ्रेश व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका प्रांजली ताल्हण यांचे मार्गदर्शन तसेच विशेष उपस्थिती महत्त्वाची ठरली.

Address

Plot No. 100, Kalpataru Nagar, Shahu Nagar(Besa Road), Manewada
Nagpur
440027

Alerts

Be the first to know and let us send you an email when रिफ्रेश नशामुक्ति केंद्र, नागपुर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to रिफ्रेश नशामुक्ति केंद्र, नागपुर:

Shortcuts

Share