25/04/2025
वैशाख महिन्याला हिंदू धर्मात अत्यंत शुभ मानलं जातं. या महिन्यात सकाळी स्नान, दान आणि पूजेचे विशेष महत्त्व आहे. या व्हिडिओत तुम्हाला सांगितलं आहे की वैशाख महिन्यात कोणत्या ३ पवित्र कृती केल्याने पुण्य, धनलाभ आणि देवकृपा प्राप्त होते.
https://youtu.be/jfGFM6JXwEk