Mukherjee Multispeciality Hospital

Call Directions Website Contact the practice

Mukherjee Multispeciality Hospital Since 1996, Mukherjee Multispeciality Hospital successfully performed thousands of Gynocology Cases.

06/10/2026

Dr. Alka Mukherjee Mam (Director, Mukherjee Multispeciality Hospital), a Senior Gynecologist and Obstetrician from Nagpur, honored with the Arogya Ratna Award at the Zero Mile Icon Award 2026 by Zero Mile Foundation.






[Dr Alka Mukherjee, Best Gynaecologist in Nagpur, Mukherjee Multispeciality Hospital, Maternity, Pregnancy Care, Nagpur]

"Live as if you were to die tomorrow,Learn as if you were live forever..."Celebrating Rashtrapita Mahatma Gandhi & Lal B...
02/10/2026

"Live as if you were to die tomorrow,
Learn as if you were live forever..."

Celebrating Rashtrapita Mahatma Gandhi & Lal Bahadur Shastri Jayanti.

Tips to keep your Heart Healthy1) Stop Drinking Alcohol2) Eat oily Fish3) Cut down saturated fat foods4) Reduce sugar an...
29/09/2026

Tips to keep your Heart Healthy

1) Stop Drinking Alcohol
2) Eat oily Fish
3) Cut down saturated fat foods
4) Reduce sugar and salt intake
5) Keep Stress under Control

This World Heart Day let's take care of your healthy Heart and don't miss a beat..

❤️

मंगलमूर्ती श्री गणरायाच्या आगमनाने सर्वत्र भक्ती, उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण होते..श्री गणेशाच्या कृपेने प्रत्ये...
14/09/2026

मंगलमूर्ती श्री गणरायाच्या आगमनाने सर्वत्र भक्ती, उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण होते..

श्री गणेशाच्या कृपेने प्रत्येकाच्या जीवनातील अडथळे दूर होवोत, नव्या संधींचे मार्ग खुले होवोत आणि प्रत्येकाच्या घरात सुख, समाधान व समृद्धी नांदो, हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना..

सर्वांना श्री गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!


#गणेशोत्सव #गणपती_बाप्पा_मोरया #श्रीगणेश
#ɢᴀɴᴘᴀᴛɪʙᴀᴘᴘᴀᴍᴏʀʏᴀ
#गणेशचतुर्थी

🐂🌾 बैल पोळा म्हणजे कष्टाचा सन्मान आणि शेतकऱ्याच्या जिवाभावाच्या साथीदाराप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. वर्षभर शेता...
10/09/2026

🐂🌾 बैल पोळा म्हणजे कष्टाचा सन्मान आणि शेतकऱ्याच्या जिवाभावाच्या साथीदाराप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस.
वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलराजाला मानाचा मुजरा… त्यांच्या कष्टामुळे शेत हिरवेगार आणि घर सुख-समृद्धीने भरते. 🌾❤️

🌺 बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🌺

 

ज्यांनी अक्षरांची ओळख करून दिली,स्वप्नांना दिशा दिली,आणि स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवलं…त्या प्रत्येक शिक्षकाला मनःपूर्व...
05/09/2026

ज्यांनी अक्षरांची ओळख करून दिली,
स्वप्नांना दिशा दिली,
आणि स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवलं…
त्या प्रत्येक शिक्षकाला मनःपूर्वक वंदन! 🙏

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 


वृंदावन,मथुरा,गोकुळकृष्ण जन्मभूमी म्हणून प्रसिद्धद्वारकेचा राजा द्वारकाधीशभक्तांच्या मनावर करतो राजकृष्ण जन्माष्टमीच्या ...
04/09/2026

वृंदावन,मथुरा,गोकुळ
कृष्ण जन्मभूमी म्हणून प्रसिद्ध
द्वारकेचा राजा द्वारकाधीश
भक्तांच्या मनावर करतो राज

कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !




💕

कधी भाऊ आधार बनतो,कधी बहीण मायेची सावली होते…आणि दोघेही एकमेकांच्या सुख-दुःखात सदैव खंबीरपणे उभे राहतात. 🙏      अशाच पवि...
28/08/2026

कधी भाऊ आधार बनतो,
कधी बहीण मायेची सावली होते…
आणि दोघेही एकमेकांच्या सुख-दुःखात सदैव खंबीरपणे उभे राहतात. 🙏
      अशाच पवित्र, निस्सीम आणि अतूट बंधाला राखीपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!🌸💐

#राखीपौर्णिमा  ❤️👭💞


"सामाजिक एकोपा आणि शांततेची शिकवण देणारा पवित्र सण... ईद-ए-मिलाद निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा! हा सण ...
26/08/2026

"सामाजिक एकोपा आणि शांततेची शिकवण देणारा पवित्र सण... ईद-ए-मिलाद निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा! हा सण आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि शांती घेऊन येवो. 🌙✨"

❤️

Address

Bhande Plot Square, Umred Road
Nagpur
440024

Opening Hours

Monday 11am - 2pm
6pm - 8:30pm
Tuesday 11am - 2pm
6pm - 8:30pm
Wednesday 11am - 2pm
6pm - 8:30pm
Thursday 11am - 2pm
6pm - 8:30pm
Friday 11am - 2pm
6pm - 8:30pm
Saturday 11am - 2pm
6pm - 8:30pm

Telephone

+918805972567

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mukherjee Multispeciality Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Mukherjee Multispeciality Hospital:

Shortcuts

Share