29/07/2026
रात्रीच्या जेवणाचा मूळव्याधीवर थेट परिणाम होतो - Dr Surekha Pawar, Piles Expert
रात्री उशिरा जेवणं, जड आणि तेलकट पदार्थ खाणं आणि जेवणानंतर लगेच झोपणं...या सवयींचा थेट संबंध मूळव्याधाशी असतो.
उशिरा आणि जड जेवणामुळे पचन नीट होत नाही, पोट साफ राहत नाही आणि बद्धकोष्ठतेचा त्रास वाढतो.
हीच बद्धकोष्ठता पुढे मूळव्याधाचं मुख्य कारण ठरते. रात्रीचं जेवण हलकं, लवकर आणि वेळेवर घेणं, पुरेसं पाणी पिणं आणि जेवणानंतर थोडं चालणं...या साध्या सवयींनी मूळव्याधापासून दूर राहता येतं. त्रास वाढत असेल तर मात्र दुर्लक्ष न करता आयुर्वेदिक तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
तुमच्या आरोग्याची काळजी घ्या...आजच तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
📞9881166777