Hambarde Urocare

Hambarde Urocare Best Urologist and Andrologist in Nanded. We provide high-quality diagnostic assistance & top-notch t The Best Choice in Urocare. Your Health is our Priority
(1)

UroStories:Its quite encouraging When a patient from another state (Telangana), businessman by occupation ,  comes for a...
31/08/2026

UroStories:
Its quite encouraging When a patient from another state (Telangana), businessman by occupation , comes for a treatment with trust and faith for better care and carries the same while leaving the hospital after treatment . This is what he says…

Dr. Pramol
Thank you for the excellent care and treatment you provided me.
Your compassion and professionalism were evident in every interaction, and I felt truly cared for throughout my treatment. You have my deepest appreciation for your dedication and hard work. Thank you for making a positive impact on my health and well-being.
Rajesh Deshmukh

15/08/2026
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
06/06/2026

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

महापराक्रमी, प्रजाहितदक्ष, स्वराज्य संरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना जयंती दिनी कोटी कोटी नमन.
14/05/2026

महापराक्रमी, प्रजाहितदक्ष, स्वराज्य संरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना जयंती दिनी कोटी कोटी नमन.

UROSTORIES:-ही गोष्ट आहे माझ्या एका रुग्णाची. साधारण वय सत्तर वर्ष. ते urethral stricture अश्या किचकट आजाराने त्रस्त होत...
04/04/2026

UROSTORIES:-
ही गोष्ट आहे माझ्या एका रुग्णाची. साधारण वय सत्तर वर्ष. ते urethral stricture अश्या किचकट आजाराने त्रस्त होते. २ वेळेस इतर दवाखान्यात त्याचे ऑपरेशन झाले एक दुर्बिणीने व एक टाक्याने.. मात्र त्रास काही कमी नाही झाला. मग ते माझ्या opd ला आले. एकदम हतबल व परेशान होऊन मला या त्रासापासून मुक्त करा डॉक्टर साहेब असे म्हणाला. सर्व हिस्ट्री लक्ष्यात घेऊन त्याना आजाराच गांभीर्य सांगितल. व परत ऑपरेशन करुन यश भेटणं खूप कठीण असल्याचे सांगितले. तुम्ही ऑपरेशन करा असा त्यांनी आग्रह केला व सर्व बाबी साठी सहमती दाखविली. त्याचे बीएमजी यूरेथ्रोप्लास्टी हे ऑपरेशन मी केले.यात तोंडातला चमडा वापरुन लघवीच्या रस्त्याचे ऑपरेशन करतात. ऑपरेशन चांगले झाले. लघवीचा त्रास कमी झाला. लघवी मोकळी होत होती. पेशेंट आशीर्वाद देऊन डिस्चार्ज झाला. तब्बल ५ वर्षानंतर आज भेटीला आला. आणखी तेच समाधान व तेच स्मिथ हास्य. बघून चांगल वाटल. पेशेंट चा विश्वास असेल तर किचकट ऑपरेशन मधे सुद्धा देव आपल्याला यश देत.
urostories urology

02/04/2026

Address

Near Sanjivani Hospital Road, Wadiya Factory, Shivaji Nagar
Nanded
431601

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hambarde Urocare posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Hambarde Urocare:

Shortcuts

Share

Category