16/07/2026
।। श्री गणेशाय नमः ।।
सेवा, समर्पण आणि विश्वासाची यशस्वी ५ वर्षे!
वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
अत्यंत आनंद होत आहे की, आपल्या नांदेडमधील नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर असलेल्या 'विघ्नेश हॉस्पीटल' च्या स्थापनेला आज ५ वर्षे पूर्ण होत आहेत. हृदयरोग आणि त्वचाविकार क्षेत्रात दर्जेदार व विश्वासू वैद्यकीय सेवा देण्याचा आमचा हा प्रवास आपल्या सदिच्छांमुळेच शक्य झाला आहे.
आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स:
डॉ. गजानन जयप्रकाश झंवर (MBBS, MD Medicine, DNB Cardiology) हृदयरोग तज्ज्ञ
डॉ. अमृता पंकज झंवर(MBBS, DDV Dermatology) त्वचा आणि सौंदर्य तज्ज्ञ
पत्ता: विघ्नेश हॉस्पीटल, बोरबन, नांदेड.