21/05/2026
Live Hysteroscopic PRP Procedure ✨
ज्या महिलांना TB मुळे गर्भाशयाच्या आतील परत (Endometrium) खराब होणे, चिकटणे किंवा पातळ होण्याची समस्या असते, अशा केसेसमध्ये Hysteroscopic PRP हा उपचार उपयुक्त ठरू शकतो.
या व्हिडिओमध्ये डॉ. मेघश्री गिरीश देशमुख यांनी
लाईव्ह हिस्टेरोस्कोपिक PRP प्रक्रिया समजावून सांगितली आहे.
✔️ Endometrium सुधारण्यासाठी मदत
✔️ गर्भाशयातील आतील स्थितीचे परीक्षण
✔️ Fertility treatment मध्ये उपयुक्त प्रक्रिया
✔️ तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षित उपचार
👩⚕️ डॉ. मेघश्री गिरीश देशमुख
Shushrusha Hospital ICSI & Test Tube Baby Centre, Nanded
📞 अधिक माहितीसाठी संपर्क : 9422874949