26/07/2026
🌬️ श्वास घेताना त्रास होतोय? दुर्लक्ष करू नका!
दम्याची (Asthma) लक्षणे वेळेवर ओळखा आणि योग्य उपचार घ्या. योग्य उपचारांनी दम्यावर नियंत्रण ठेवून निरोगी जीवन जगता येते.
✅ श्वास घेण्यास त्रास
✅ छातीत घरघर
✅ सतत खोकला
✅ लवकर दम लागणे
👨⚕️ अनुभवी तज्ज्ञ डॉक्टरांकडून आधुनिक उपचार उपलब्ध.
🏥 ORISON Multi-Speciality Hospital, Nanded
📞 7030210240
आजच अपॉइंटमेंट बुक करा आणि मोकळा श्वास घ्या!
#दमा