21/01/2026
🧠 Ruptured Brain Aneurysm – तातडीचे उपचार जीवन वाचवू शकतात
अचानक तीव्र डोकेदुखी, फिट येणे किंवा बेशुद्ध होणे ही मेंदूतील aneurysm फुटण्याची गंभीर लक्षणे असू शकतात. अशा वेळी विलंब न करता तज्ञ न्यूरोसर्जनकडे दाखवणे अत्यंत आवश्यक आहे.
🩺 Ruptured MCA Aneurysm ही जीवघेणी अवस्था असून त्यासाठी तातडीने Microneurosurgical Clipping सारख्या आधुनिक शस्त्रक्रियेची आवश्यकता असते.
👨⚕️ डॉ. लक्ष्मीकांत भोपळे |👨⚕️ डॉ. संदीप गोरे
Consultant Neurosurgeon – Brain & Spine
🏥 Shree Ganga Hospital, Nanded
✅ मेंदूतील Aneurysm उपचार
✅ Subarachnoid Hemorrhage (SAH)
✅ Stroke व Brain Hemorrhage
✅ अत्याधुनिक Microsurgical तंत्रज्ञान
📞 तातडीच्या सल्ल्यासाठी संपर्क करा
वेळीच योग्य उपचार घेतल्यास रुग्णाचे प्राण व मेंदूचे कार्य सुरक्षित ठेवता येते.