06/06/2026
किडनी स्टोन पुन्हा पुन्हा का होतात?
अनेक रुग्णांचा प्रश्न असतो – "एकदा स्टोन काढला, तरी तो पुन्हा का झाला?"
खरे तर किडनी स्टोन ही फक्त एकदाच होणारी समस्या नाही. पुरेसे पाणी न पिणे, अयोग्य आहार, जास्त मीठाचे सेवन, लठ्ठपणा, मधुमेह, वारंवार होणारे UTI आणि आनुवंशिक कारणांमुळे स्टोन पुन्हा तयार होऊ शकतात.
✅ भरपूर पाणी प्या
✅ संतुलित आहार घ्या
✅ नियमित तपासणी करा
✅ तज्ज्ञांचा सल्ला घ्या
किडनी स्टोनचा उपचार जितका महत्त्वाचा आहे, तितकेच त्याची पुनरावृत्ती टाळणे देखील महत्त्वाचे आहे.
👨⚕️ डॉ. सुनील कहाळेकर
Ayurvedic Urology Expert
📞 9503116222