Gupta Medicare Multispeciality Hospital

Gupta Medicare Multispeciality Hospital Medicare Multispeciality Hospital

25/07/2026

आषाढी एकादशीच्या पावन शुभेच्छा!

भगवान श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या कृपेने आपल्या जीवनात सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि आनंद नांदो हीच मंगल कामना.

शुभ आषाढी एकादशी!

🏥 Gupta Medicare Multispeciality Hospital
📞 +91 80806 59005
📍 Sri Siddhivinayak Nagar, Near Bharat Gas Agency, Sakora Road, Nandgaon - 423106





23/07/2026

विश्वास... जो प्रत्येक आई-वडिलांच्या चेहऱ्यावर दिसतो.

रात्री 2 वाजता तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या गर्भवती महिलेची वेळेत योग्य काळजी घेत सुरक्षित Normal Delivery करण्यात आली. आज आई आणि बाळ दोघेही निरोगी आहेत.
अशा विश्वासासाठी धन्यवाद!

🏥 Gupta Medicare Multispeciality Hospital
📞 +91 80806 59005
📍 Sri Siddhivinayak Nagar, Near Bharat Gas Agency, Sakora Road, Nandgaon - 423106
तुमच्या आनंदाच्या प्रत्येक क्षणी... आम्ही तुमच्या सोबत.





19/07/2026

योग्य निदान म्हणजे योग्य उपचाराची पहिली पायरी!

शरीरातील अनेक गंभीर आजारांचे अचूक निदान करण्यासाठी CT Scan अत्यंत महत्त्वाची तपासणी आहे. वेळेवर तपासणी केल्यास योग्य उपचार लवकर सुरू करता येतात.

विश्वासार्ह CT Scan सेवेसाठी भेट द्या...

🏥 Gupta Medicare Multispeciality Hospital
आमचा संपर्क+91 80806 59005
आमचा पत्ता: Sri Siddhivinayak Nagar, Near Bharat Gas Agency, Sakora Road, Nandgaon - 423106

तुमचं आरोग्य... आमची जबाबदारी.





10/07/2026

आधुनिक CT Scan आणि 24 तास तातडीची सुविधा… आता आपल्या नांदगावमध्येच!

दूर शहरात जाण्याची धावपळ कमी… आणि गरजेच्या वेळी वेळेवर तपासणीची सोय.

📞 80806 59005

आपल्या माणसांच्या आरोग्यासाठी आधुनिक सुविधा, योग्य वेळी योग्य आधार.

📍 Gupta Medicare Multispeciality Hospital
Siddhivinayak Nagar, Near Bharatgas Agency, Sakora Road, Nandgaon, Maharashtra – 423106

27/06/2026

आजार कितीही मोठा असो... योग्य उपचार वेळेत मिळणं सर्वात महत्त्वाचं!

📞 +91 80806 59005

आयुष्मान भारत आणि महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना अंतर्गत अनेक उपचारांची सुविधा आता नांदगावमध्येच उपलब्ध.

🏥 Gupta Medicare Multispeciality Hospital

📍 Sri Siddhivinayak Nagar, Near Bharat Gas Agency, Sakora Road, Nandgaon - 423106

तुमच्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी... विश्वासाचं नाव Gupta Medicare.


18/06/2026

प्रत्येक छोटासा श्वास… अनमोल असतो.

जेव्हा नवजात बाळाला जन्मानंतर तातडीच्या उपचारांची गरज भासते, तेव्हा NICU मधील प्रत्येक क्षण जीवन वाचवणारा ठरतो.

कमी वजनाने जन्मलेलं बाळ, Premature Delivery, श्वास घेण्यास त्रास किंवा इतर गंभीर समस्या अशा परिस्थितीत अनुभवी डॉक्टरांची टीम आणि अत्याधुनिक NICU सुविधा बाळाला नवजीवन देण्याचं काम करतात.

Gupta Medicare Multi-speciality Hospital
📍 Sri Siddhivinayak Nagar, Near Bharat Gas Agency, Sakora Road, Nandgaon - 423106

तुमच्या चिमुकल्याच्या सुरक्षित भविष्यासाठी… विश्वासाचं नाव Gupta Medicare.

📞 +91 80806 59005

03/06/2026

चालणंसुद्धा कठीण झालं होतं... पण योग्य उपचारांनी आयुष्य पुन्हा मार्गावर आलं.
उजव्या Hip Joint ची गंभीर झीज झाल्यामुळे Hip Replacement Surgery करण्यात आली. आज रुग्ण आत्मविश्वासाने चालत आहेत आणि दैनंदिन कामे सहज करत आहेत.
रुग्णांचा विश्वास आणि यशस्वी उपचार हेच आमचं सर्वात मोठं यश.

आमचा संपर्क: +91 80806 59005
आमचा पत्ता : Sri Siddhivinayak Nagar, Near Bharat Gas Agency, Sakora Road, Nandgaon - 423106



21/04/2026

देवावर विश्वास होता… पण आज डॉक्टर देवासारखे भेटले ❤️
सगळे म्हणत होते आता काहीच उरलं नाही…
पण गुप्ता मेडिकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल नांदगाव मध्ये वेळेवर उपचार मिळाले
आणि बाबांना पुन्हा मिळाले नवं आयुष्य
आज ते पूर्णपणे ठीक आहेत…
आणि त्यांच्या डोळ्यांत फक्त कृतज्ञता आहे
Gupta Medicare – जिथे प्रत्येक जीव अमूल्य आहे!

संपर्क: 80806 59005
आमचा पत्ता: Sri Siddhivinayak Nagar, Near Bharatgas Agency, Sakora Road, Nandgaon – 423106


19/03/2026

नवीन वर्ष निरोगी आणि आनंदी जावो
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
— Gupta Medicare Multispeciality Hospital

Address

Dutt Nagar, Near Shree Swami Samarth Kendra, Malegaon Road
Nandgaon
423106

Telephone

+918080659005

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gupta Medicare Multispeciality Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Gupta Medicare Multispeciality Hospital:

Shortcuts

Share

Category