01/09/2026
*सावधान..... सावधान.... सावधान...*
*मुलींनो खालील पदार्थ तुमच्या करीता त्रासदायक ठरू शकतात.*
विशेषतः वयोगट -16 ते 27 या दरम्यान मुलींची जीवनशैली त्यांच्या स्री - रुपी आयुष्यावर परिणाम करणारी असते. जसे की...
1) अतिप्रमाणात पाणीपुरी, लोणचे, पापड, चायनीज पदार्थ, शिळे अन्न ,कोरडे पदार्थ आहारात जास्त असणे.
2) अती जागरण, अती उपवास, अतिप्रवास , दिवसा झोपणे, बैठे व्यवसाय यांचाही थेट परिणाम गर्भाशयावर होतो.
वरील सर्व कारणे तुमच्या गर्भाशयावर परिणाम करू शकतात आणि पाळीच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
*म्हणूनच वेळेवर पचन संस्था सुरळीत (रिसेट) केलेली बरी असते तेही आयुर्वेद पद्धतीने समूळ त्रास नष्ट करून.*
- Shantai Ayurveda,
Dr.Pravin Bhople.
Nandura.
Mo -9096335929.
-9579032100.