06/03/2026
Meaningful Success म्हणजे नेमकं काय?
आज अनेक जोडपी करिअरमध्ये यशस्वी आहेत…
पण घरात येताना मनात ताण, चिडचिड, अनादर असेल तर ते पूर्ण यश नाही.
खरं यश म्हणजे:
✔️ Toxic dynamics ला ओळखून त्याच रूपांतर परस्पर सन्मानात करण
✔️ सासू-सासरे, नवरा-बायको, कुटुंबातील तणाव हाताळताना स्वतःची किंमत न गमावण
✔️ प्रेम मागायचं नाही… ते पात्रतेन मिळवायच