18/06/2026
👁️ मुलांच्या डोळ्यांकडे दुर्लक्ष करू नका!
वेळेत तपासणी केल्यास Lazy Eye आणि इतर दृष्टीदोषांवर योग्य उपचार शक्य होतात.
📚 फळा नीट दिसत नाही, वाचनात अडचण येते किंवा मुलं डोळे बारीक करून पाहतात? तर त्वरित नेत्रतपासणी करून घ्या.
📞 अपॉइंटमेंटसाठी संपर्क: +91 92709 980 895