18/08/2026
व्हेरिकोज व्हेन्स म्हणजे काय? त्यावर उपचार कसे केले जातात?
पायांच्या शिरा फुगलेल्या, वाकड्या-तिकड्या दिसणे हे Varicose Veins चे लक्षण असू शकते.
यासोबत पाय दुखणे, जडपणा, सूज, खाज, त्वचेचा रंग बदलणे आणि काही रुग्णांमध्ये जखम होणे अशी लक्षणेही दिसू शकतात.
वेळेत उपचार न केल्यास समस्या वाढू शकते. मात्र, आजच्या आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे काही रुग्णांमध्ये मोठी सर्जरी न करता छोट्या छिद्रातून minimally invasive treatment करता येते.
Endovenous Laser Ablation, Radiofrequency Ablation आणि Sclerotherapy यांसारख्या उपचारांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पाहा.
👩⚕️ Dr. Ish*ta Jetwa
Vascular & Endovascular Surgeon
APEX Wellness Hospital, Nashik
📍 Govind Nagar, Nashik
हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्या कुटुंबातील किंवा मित्रपरिवारातील ज्यांना पायांच्या शिरांशी संबंधित समस्या आहेत, त्यांच्यासोबत नक्की Share करा.
Varicose veins Nashik | Varicose veins treatment | Vascular surgeon Nashik | Swollen veins in legs | Leg pain and swelling | Laser treatment for varicose veins | EVLA | RFA | Sclerotherapy | DVT treatment