Nashik Hematology Services Dr Nilesh Wasekar

Nashik Hematology Services Dr Nilesh Wasekar Thalassemia and Thrombotic Disorders.

Dr Nilesh is experienced in treating patients with Aplastic Anemia, Lymphomas , Acute Leukemia Plasma cell disorders, Myeloproliferative Neoplasm , Immune Thrombocytopenia, Sickle Cell Disease, Bleeding disorders.

संविधानाने दिलेला जीवनाचा अधिकार,सेवेमधून जपलेली माणुसकी,आणि विश्वासावर उभी असलेली आरोग्यसेवा.रुग्णसेवा हीच आमची देशसेवा...
26/01/2026

संविधानाने दिलेला जीवनाचा अधिकार,
सेवेमधून जपलेली माणुसकी,
आणि विश्वासावर उभी असलेली आरोग्यसेवा.
रुग्णसेवा हीच आमची देशसेवा आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🇮🇳

जुने दुःख मागे टाकूया,नव्या आशांना उंच नेऊया, पतंगासारखी स्वप्नं उडू दे, आणि गुळासारखा आनंद वाटू दे! 🪁🌞मकर संक्रांतीच्या...
14/01/2026

जुने दुःख मागे टाकूया,नव्या आशांना उंच नेऊया,
पतंगासारखी स्वप्नं उडू दे,
आणि गुळासारखा आनंद वाटू दे! 🪁🌞
मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

26/12/2025

🟠 Bone Marrow Transplant at an Early Age: Expert Insights

🎥 Dr. Nilesh Wasekar
(Consultant – Hematologist)
🩺 explains whether it is safe to perform a bone marrow transplant at an early age and how timely treatment can be life-saving for children with certain blood disorders.

✨ Bone marrow transplant can be safely done at an early age when medically indicated.
With advanced transplant protocols, improved donor matching, and specialized pediatric care, many children undergo successful bone marrow transplants with positive long-term outcomes.
Dr. Wasekar highlights factors like correct diagnosis, early intervention, expert monitoring, infection prevention, nutrition, and family support that play a crucial role in successful recovery.

👶❓ Is your child advised a bone marrow transplant?
Early evaluation, expert guidance, and planned treatment can significantly improve survival and quality of life.

📍 Visit: Ashoka Medicover Hospitals, Indira Nagar, Nashik – 422009
📞 Call: 0406833455

May you find gift of success,prosperity and good health waiting for you under the Christmas Tree
25/12/2025

May you find gift of success,prosperity and good health waiting for you under the Christmas Tree

प्रत्येक दिवा सांगतो —अंधार कायमचा नसतो,थोडासा प्रकाशही पुरतो जग उजळवायला! 💫या दिवाळीत तुमच्यातला तो प्रकाश पुन्हा पेटवा...
21/10/2025

प्रत्येक दिवा सांगतो —
अंधार कायमचा नसतो,
थोडासा प्रकाशही पुरतो जग उजळवायला! 💫
या दिवाळीत तुमच्यातला तो प्रकाश पुन्हा पेटवा.
शुभ दीपावली 🌼🕯️

कृष्णाने तारले जसे सोळा सहस्त्रांना पाशातून नरकासुराच्या, आपले दुःख-दैन्यही तयाने तसेच हरावे... चतुर्दशीच्या सुमुहूर्ताव...
20/10/2025

कृष्णाने तारले जसे सोळा सहस्त्रांना पाशातून नरकासुराच्या, आपले दुःख-दैन्यही तयाने तसेच हरावे... चतुर्दशीच्या सुमुहूर्तावरी, आयुष्यात आपुल्या, नवचैतन्याचे नवकिरण यावे...

धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
02/10/2025

धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Happy Gandhi Jayanti
02/10/2025

Happy Gandhi Jayanti

दसरा विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा
02/10/2025

दसरा विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा

🩸 मालेगावकरांसाठी खास सेवा 🩸प्रसिद्ध रक्तविकार तज्ञ डॉ. निलेश वासेकर👉 आता मालेगाव शहरात उद्या, बुधवार १७ सप्टेंबर २०२५ र...
16/09/2025

🩸 मालेगावकरांसाठी खास सेवा 🩸
प्रसिद्ध रक्तविकार तज्ञ डॉ. निलेश वासेकर
👉 आता मालेगाव शहरात उद्या, बुधवार १७ सप्टेंबर २०२५ रोजी OPD सेवा उपलब्ध!

📍 संकल्प मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, सटाणा रोड, मालेगाव
⏰ वेळ : दुपारी ३ ते ५
☎️ अपॉइंटमेंट : 8668954896

🩸 धुळेकरांसाठी महत्त्वाची माहिती 🩸प्रसिद्ध रक्तविकार तज्ञ डॉ. निलेश वासेकर👉 आता धुळे शहरात उद्या, बुधवार १७ सप्टेंबर २०२...
16/09/2025

🩸 धुळेकरांसाठी महत्त्वाची माहिती 🩸
प्रसिद्ध रक्तविकार तज्ञ डॉ. निलेश वासेकर
👉 आता धुळे शहरात उद्या, बुधवार १७ सप्टेंबर २०२५ रोजी OPD सेवा उपलब्ध!

📍 श्री. साई बाबा हॉस्पिटल, बडगुजर प्लॉट, पारोळे रोड, सेंट्रल बँकेसमोर, धुळे
⏰ वेळ : दुपारी १२ ते २
☎️ अपॉइंटमेंट : 8668954896

Address

Gopal Park Apartments, Flat No 3-4, Old Pandit Colony
Nashik
422002

Opening Hours

Monday 10am - 12pm
4pm - 8pm
Tuesday 10am - 12pm
4pm - 8pm
Wednesday 10am - 12pm
4pm - 8pm
Thursday 10am - 12pm
4pm - 8pm
Friday 10am - 12pm
4pm - 8pm
Saturday 10am - 12pm
4pm - 8pm
Sunday 10am - 12pm
4pm - 8pm

Telephone

+919766185562

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nashik Hematology Services Dr Nilesh Wasekar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Nashik Hematology Services Dr Nilesh Wasekar:

Shortcuts

Share

Category