26/08/2026
गर्भावस्थेत कॅनडाला पुन्हा प्रवास करता येतो का? ✈️🤰
हो, प्रवास करता येतो; पण काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.
प्रवासादरम्यान सलग जास्त वेळ बसून राहिल्यास Deep Vein Thrombosis (DVT) चा धोका वाढू शकतो. त्यामुळे दर 2 तासांनी थोडे चालणे, पायांची हालचाल करणे आणि डॉक्टरांच्या योग्य सल्ल्याचे पालन करणे महत्त्वाचे आहे. ❤️
या व्हिडिओमध्ये Dr. Sumeet Kaur Mehta Patil गर्भावस्थेतील प्रवास आणि DVT पासून बचावासाठी आवश्यक काळजी याबद्दल सांगत आहेत.
(Deep Vein Thrombosis, DVT, Pregnancy Travel, Normal Delivery, Pregnancy Care, Canada Travel, Women Health, Pregnancy Tips)