Sujay Netra Seva

Sujay Netra Seva Sujay Netra Seva was established in 2000 by Dr. Nanasaheb Khare & Dr. Sunita Khare.

13/05/2026

दोन्ही डोळ्यांचे मोतीबिंदू ऑपरेशन एकाच वेळी करता येते का? 👀
याबद्दल डॉक्टर काय सांगतात हे जाणून घ्या या व्हिडिओमध्ये

योग्य माहिती घ्या आणि आपल्या डोळ्यांच्या आरोग्याची काळजी घ्या 💙

She watched us take our first steps.She stayed up through our sleepless nights.She saw our potential before we ever did....
10/05/2026

She watched us take our first steps.
She stayed up through our sleepless nights.
She saw our potential before we ever did. 🥺
A mother's eyes see what no one else can. 👁️💙
This Mother's Day, let's make sure those precious eyes are always healthy, always cared for. 🙏
Happy Mother's Day from the Sujay Netra Seva family!

09/05/2026

मोतीबिंदूच्या ऑपरेशननंतर नंबरचा चष्मा लागतो का?
याचं उत्तर प्रत्येकाच्या डोळ्यांच्या स्थितीनुसार वेगळं असू शकतं.
या Reel मध्ये जाणून घ्या ऑपरेशननंतर चष्म्याची गरज का आणि कधी पडू शकते. 👁️

#मोतीबिंदू #

जय महाराष्ट्र! 🚩महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #जयमहाराष्ट्र
01/05/2026

जय महाराष्ट्र! 🚩
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#जयमहाराष्ट्र

May peace fill your heart, clarity guide your mind, and wisdom light your path. 🌕Happy Buddha Purnima 🙏
01/05/2026

May peace fill your heart, clarity guide your mind, and wisdom light your path. 🌕

Happy Buddha Purnima 🙏

✨ एक अविस्मरणीय क्षण! ✨ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आयु .उत्तम कांबळ...
18/04/2026

✨ एक अविस्मरणीय क्षण! ✨

ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आयु .उत्तम कांबळे सर यांनी आज सुजय नेत्र सेवाला सदिच्छा भेट दिली.

या भेटीदरम्यान त्यांनी त्यांचा नवा ग्रंथ 'काळाराम मंदिर सत्याग्रहः विद्रोहाकडून क्रांतीकडे' सप्रेम भेट दिला.

हा ग्रंथ म्हणजे इतिहासाचे एक महत्त्वपूर्ण पान. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या विद्रोही चळवळीपासून क्रांतीपर्यंतचा प्रवास अत्यंत प्रभावीपणे मांडणारा हा ग्रंथ प्रत्येकाने वाचायलाच हवा.

कांबळे सर, आपल्या या अमूल्य भेटीसाठी व ज्ञानदानासाठी मनःपूर्वक आभार! 🙏

#उत्तमकांबळे #काळारामसत्याग्रह #मराठीसाहित्य #सुजयनेत्रसेवा

भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 🙏"शिका, संघटित...
14/04/2026

भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 🙏

"शिका, संघटित व्हा, संघर्ष करा!"

जय भीम! जय भारत! 🔵

अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारा महामानव, ज्योतिबा फुले जयंतीच्या शुभेच्छा 💐🙏
11/04/2026

अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारा महामानव, ज्योतिबा फुले जयंतीच्या शुभेच्छा 💐🙏

07/04/2026

👁️ A journey from blurred vision to clear sight ✨

Mrs. Khairnar shares her experience of being diagnosed with cataract in both eyes and how she took the right decision at the right time. 💙
Her trust, her courage, and her clear vision today is what matters the most.

👓 Don’t ignore early signs—timely treatment can change everything.

उन्हाळ्यात मुलांची काळजी घेणं खूप गरजेचं आहे! ☀️उष्णतेमुळे शरीरावरच नाही तर डोळ्यांवरही परिणाम होऊ शकतो.या छोट्या सवयींम...
02/04/2026

उन्हाळ्यात मुलांची काळजी घेणं खूप गरजेचं आहे! ☀️
उष्णतेमुळे शरीरावरच नाही तर डोळ्यांवरही परिणाम होऊ शकतो.

या छोट्या सवयींमुळे तुमच्या मुलांचं आरोग्य आणि डोळ्यांची काळजी दोन्ही सुरक्षित राहतील 👀💙

उन्हाळा एन्जॉय करा… पण काळजीसह!

👁️ Your vision matters—protect it today for a brighter tomorrow!On the occasion of Prevention of Blindness Week (1st – 7...
01/04/2026

👁️ Your vision matters—protect it today for a brighter tomorrow!

On the occasion of Prevention of Blindness Week (1st – 7th April), take a step towards healthy eyesight:
✔️ Regular eye checkups
✔️ Limited screen time
✔️ UV protection
✔️ Healthy lifestyle

Address

1st Floor, Suyojit Ratan Mall, Opp. Nehru Garden, Tilak Path, Shalimar
Nashik
422001

Opening Hours

Monday 9am - 8pm
Tuesday 9am - 8pm
Wednesday 9am - 8pm
Thursday 9am - 8pm
Friday 9am - 8pm
Saturday 9am - 8pm

Telephone

+919823195381

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sujay Netra Seva posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Sujay Netra Seva:

Share