Gaikwad Children's Hospital Govindnagar Nashik 422009

Gaikwad Children's Hospital Govindnagar Nashik 422009 Oldest and Best Child Care Hospital in Govindnagar, New Nashik!

As mansoon is arriving, Get ready to fight against common viral infections.(1) Avoid getting wet in rains.(2) Stay away ...
26/06/2022

As mansoon is arriving, Get ready to fight against common viral infections.
(1) Avoid getting wet in rains.
(2) Stay away from sick
patients.
(3) Have you taken Flu shot? Be ready with influenza vaccine.

Dear Parents and kids,Rainy season is approaching soon!Have you vaccinated your kids n yourself by Flu shots? (Influenza...
17/06/2022

Dear Parents and kids,
Rainy season is approaching soon!
Have you vaccinated your kids n yourself by Flu shots? (Influenza vaccine).
If not, Please get it done as soon as possible.
Thank you.
Dr. Rajendra Gaikwad.
Contact No. 0253-2471536.

11/04/2022

Step up your vaccination :
Dear Parents,
You all might have been convinced that India had overcome Covid-19 by proper vaccination. Now the time has come to complete your kids ongoing vaccinations. Take Flu shots (Influenza vaccine) every year to prevent Influenza!
Even the adults & Senior citizens can avail Pneumococcal vaccine to prevent Pneumococcal pneumonia at our clinic.

सर्व बाल गोपाल व पालकांना मकर संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा!
14/01/2022

सर्व बाल गोपाल व पालकांना मकर संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा!

दसरा सणानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!!
15/10/2021

दसरा सणानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!!

15/10/2021
14/09/2021

Dear Parents,
Covid 19 second wave is is vanishing and most of the establishments are going to open. These are the festival days from Ganesh Festival to Diwali! But be careful while you enter the crowd. Take care to wear Proper mask, social distancing and Hand sanitization n Two doses of Covid vaccination 💉.
It has proved beyond doubt that vaccination is the only answer to prevent dreadful complications of Covid.
Vaccination for Kids will start soon in October 2021 in India. Please vaccinate your kids as per age specific slot.
We have to avoid the entry of Third wave of Covid 19 in India. So take necessary precautions at personal levels and social levels.
Jai Hind.

सर्व पालकांना व बालगोपालांना अक्षय तृतीयेच्या निमित्ताने अक्षय शुभेच्छा!घराबाहेर जातांना मास्क वापरून व सर्व सुरक्षा निय...
14/05/2021

सर्व पालकांना व बालगोपालांना अक्षय तृतीयेच्या निमित्ताने अक्षय शुभेच्छा!
घराबाहेर जातांना मास्क वापरून व सर्व सुरक्षा नियमांचे पालन करुयात. कोरोनाला आपल्या पासून चार हात दूर ठेवूयात.
धन्यवाद व शुभेच्छा!

13/05/2021

सुप्रभात मंडळी!
उद्या अक्षय तृतीया आहे. परंतु गेल्या वर्षी व या वर्षी कोरोनाच्या सावटाखाली सर्व जण आहोत. कोरोनाच्या पहिल्या लाटेचा आपण यशस्वी सामना केला व आपला विश्वास दुणावला. आपला गाफीलपणा व कोरोनाच्या नियमांची पायमल्ली यामुळे कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा आपल्याला मोठा फटका बसला. बरेच आप्तेष्ट, मित्र मैत्रिणी यांना आॅक्सिजन व व्हेंटिलेटरच्या अभावामुळे प्राणास मुकावे लागले व आता तर तिसरी कोरोनाची लाट येणार असून त्यामध्ये लहान मुले आजारी पडणार आहेत. परंतु पालकांनी खूप काळजी करण्याचे कारण नाही कारण कोरोनाचा संसर्ग जरी लहान मुलांना झाला तरी त्यांना तीव्र स्वरुपाची लक्षणे दिसणारी मुलांचे प्रमाण हे खूप कमी असणार आहे. (शक्यतो १%). तसेच अॅडमीटची केलेल्या बाळांना बरे होण्याचे प्रमाणही चांगले आहे. त्यामुळे पालकांनी घाबरून जाऊ नये. परंतु सर्व पालकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.
या सर्व सवयी मुलांना लावा व घरातील सर्वांनी अमलात आणा. ही सर्व काळजी घेतली तर आपण तिसरी कोरोनाची लाट थोपविण्यास नक्कीच यशस्वी होऊ.
(१) घराबाहेर पडतांना मास्क वापरण्यास सांगणे.
(२) सुरक्षित अंतर ठेवणे.
(३) वारंवार साबण लावून हात धुणे.
(४) उपलब्ध झाल्यावर कोरोना लसीची मात्रा १८-४४ वयोगटातील लोकांना द्यावी व मुलांचे लसीकरण त्याची ट्रायल पूर्ण झाल्यावर सुरू होईल.
|| शुभं भवतु ||

16/04/2021

सध्या कोरोना १९ च्या साथीचा प्रादुर्भाव नाशिक व जिल्हा भर वाढत आहे. घरातील सर्वच जण कोवीड पाॅझिटीव येत आहेत. त्यामध्ये ०-१८ या वयोगटातील मुले व मुली यांचीही संख्या १८-२०% आहे. सर्व जण कोवीड पाॅझिटीव असल्याने बहुदा होम आयसोलेशन मध्ये असतात. अशा वेळी आपल्या १८ वर्षे वयाच्या आतील पेशंटचे रिपोर्ट्स (RT-PCR, Rapid Antigen Test) आपण खालील what's app नंबरवर(7755916650) किंवा DocOn for patient app पोस्ट करुन टेलिफोनीक किंवा vdo consultation करु शकता.

05/04/2021

प्रिय बालकांनो व पालकांनो,
कोवीड 19 च्या साथीचा आपण सर्व जण गेल्या वर्षांपासून यशस्वी सामना करत आहोत. परंतु या दुसऱ्या कोरोना लाटेत बर्‍याच लहान मुलांना या आजाराची लागण झाल्याचे आढळून आले आहे. त्यामधील ८० - ८५ टक्के मुलांचा कोवीड 19 आजार हा सौम्य स्वरूपात आहे. त्यामुळे त्यांना घरीच औषध उपचार दिले जात आहेत. पण घरी त्यांच्या घरगुती विलगीकरण (Home Quarantine) पद्धतीचे योग्य पालन न झाल्याने ते पूर्ण कुटुंब एक एक करत या आजाराने त्रस्त झाले आहेत. मुले अशा प्रकारे सुपर स्प्रेडर सारखे दिसत आहेत. तेव्हा घरी कोरोनाचा रुग्ण असल्यास कृपया घरी सुद्धा सर्वांनी फेसमास्क लावावा. हात साबण लावून सारखे धूत रहा व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा. घराबाहेर पडू नये.
सदर काळजी घेऊन घरात व आपल्या सभोवताली परिसरातील करोनाचा उद्रेक कमी करण्यासाठी प्रयत्न करुयात.
🙏 🙏 🙏

Address

Gaikwad Children’s Hospital, Govindnagar, Chowk No. 2, Behind Prakash Petrol Pump
Nashik
422009

Opening Hours

Monday 10am - 1pm
6pm - 8:30pm
Tuesday 10am - 1pm
6pm - 8:30pm
Wednesday 10am - 1pm
6pm - 8:30pm
Thursday 10am - 1pm
6pm - 8:30pm
Friday 10am - 1pm
6pm - 8:30pm
Saturday 10am - 1pm
6pm - 7:30pm

Telephone

+912532471536

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gaikwad Children's Hospital Govindnagar Nashik 422009 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Gaikwad Children's Hospital Govindnagar Nashik 422009:

Shortcuts

Share

Category